Freedom Publication

Freedom Publication Book Publishers and Distributors

महात्मा गांधींबद्दल समाजात असणाऱ्या सर्वच आक्षेपांचे पुराव्यांसह खंडन करणारे बेस्टसेलर पुस्तक १)महात्मा गांधींनी भगतसिंग...
10/07/2026

महात्मा गांधींबद्दल समाजात असणाऱ्या सर्वच आक्षेपांचे पुराव्यांसह खंडन करणारे बेस्टसेलर पुस्तक
१)महात्मा गांधींनी भगतसिंगांची फाशी थांबविण्यासाठी काहीच केले नाही?
२)क्रांतिसिंह नाना पाटील, जेधे-जवळकर यांचे गांधींबद्दल काय विचार होते?
३)मोहम्मद अली जिना जन्मतः कोणत्या धर्माचे होते?
४)डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी कट्टर शत्रू होते?
५)नथुराम गोडसे कोर्टात जे बोलला ते खरं होतं का?
६) गांधींच्या अहिंसेने देश नपुंसक बनला?
७) फाळणी गांधींनी केली? ५५ कोटी पाकिस्तानला द्यायला लावले?
८) भगतसिंग फासावर गेले, सुभाषबाबूंनी सेना उभी केली, गांधींनी काय केलं?
९) गांधींनी सरदार पटेलांना डावलून नेहरूंना पंतप्रधान बनवलं?
१०) गांधी मुस्लिमधार्जिणे होते?
११) गांधींच्या अहिंसेमुळे देशाला उशिरा स्वातंत्र्य मिळाले?
१२) गांधींनी सुभाषचंद्र बोस यांना अध्यक्षपदावरून राजीनामा द्यायला लावला?
१३) गांधी हे सनातनी विचारांचे होते?
या आणि व्हाट्सअप युनिव्हर्सिटी द्वारे पसरविण्यात येणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे पुराव्यांसह जाणून घेण्यासाठी मजबूत संदर्भग्रंथ
'मजबुती का नाम गांधी'
लेखक: चंद्रकांत झटाले
किंमत: - ३००/- (फ्री होम डिलिव्हरी)
पुस्तक घरपोच मिळविण्यासाठी 098229 92666 या नम्बरवर नाव -पत्ता व्हाट्सअप करा..

१) हे बुवा-बापू महिला भक्तांना कसे भजनी लावतात? कोणती प्रलोभने देतात? २) तरुण महिला अशा वयस्कर बाबांच्या प्रलोभनांना का ...
27/04/2026

१) हे बुवा-बापू महिला भक्तांना कसे भजनी लावतात? कोणती प्रलोभने देतात?
२) तरुण महिला अशा वयस्कर बाबांच्या प्रलोभनांना का बळी पडतात?
३) हे ढोंगी बुवा-बाबा स्त्रियांचे कशाप्रकारे शारीरिक-आर्थिक शोषण करतात?
४) कृपाळू बाबा, शुकदास, हजरत करामत अली, स्वामी व्यंकटनाथ यांचे भांडाफोड करताना प्रा. श्याम मानवांना आलेले प्रत्यक्ष अनुभव काय होते?
५) आसाराम-रामरहीम सारख्यांचे वास्तव
६) अशा बुवाबाबांना उघडे कसे पाडायचे? या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे हे पुस्तक आहे
‘बुवा तिथे बाया’ (बुवाबाजी बळी स्त्रियांचा)
लेखक: प्रा. श्याम मानव
किंमत- 350/- (घरपोच) फ्री होम डिलिव्हरी

पुस्तक घरपोच मागविण्यासाठी 098229 92666 या नंबरवर आपले नाव व पूर्ण पत्ता व्हाट्सअप करावा..

प्रा. श्याम मानवांच्या एकूण सहाही पुस्तकांच्या संच खरेदीवर थेट २०% सूट
+ ‘शोध भानामतीचा’ (भानामती थांबवावी कशी?) - किंमत- 250/-
+ ‘बुवाबाजी फक्त फसवेगिरी’ - किंमत- 200/-
+ ‘ज्योतिषशास्त्र-नशीब खरे की खोटे?’ - किंमत- 300/-
+ ‘अंधश्रध्देचे मायाजाळ’ - किंमत- 300/-
+ ‘अंधश्रध्देचे वादळ’ - किंमत- 250/-
+ ‘बुवा तिथे बाया’ (बुवाबाजी बळी स्त्रियांचा) - किंमत 350/-
सहाही पुस्तकांची एकूण किंमत - 1650 रुपये
संच खरेदीवर सवलत किंमत - 1320/- रुपये

+ ‘बुवा तिथे बाया’ (बुवाबाजी बळी स्त्रियांचा)लेखक: प्रा. श्याम मानव किंमत- 350/- (घरपोच) १) हे बुवा-बापू महिला भक्तांना ...
28/02/2026

+ ‘बुवा तिथे बाया’ (बुवाबाजी बळी स्त्रियांचा)
लेखक: प्रा. श्याम मानव
किंमत- 350/- (घरपोच)
१) हे बुवा-बापू महिला भक्तांना कसे भजनी लावतात?
२) तरुण महिला अशा वयस्कर बाबांच्या प्रलोभनांना का बळी पडतात?
३) हे ढोंगी बुवा-बाबा समाजातील सर्वच घटकातील स्त्रियांचे कशाप्रकारे शारीरिक-आर्थिक शोषण करतात?
४) अशा बुवाबाबांना उघडे कसे पाडायचे? या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे हे पुस्तक आहे
------------------------------------------------
+ ‘शोध भानामतीचा’ (भानामती थांबवावी कशी?)
किंमत- 250/- (घरपोच)

१) स्त्रियांच्या अंगावर, वक्षस्थळांवर आपोआप फुल्या उमटतात, स्त्रियांच्या अंगावरचे कपडे फाटतात,
२) घरातील भांडी उडतात, कपडे जळतात, घरावर दगड-वस्तू पडतात..
३) ही भानामती नेमकी असते काय? भानामती कशी थांबवावी? उपाय काय? हे जाणून घेण्यासाठी आजच घरपोच मागवा
----------------------------------------------------------
+ ‘बुवाबाजी फक्त फसवेगिरी’
किंमत- 200/- (घरपोच)

सत्यसाईबाबा, आनंदीमाता, सदाचारीबाबा, नैनोदचा बाबा, गुलाबबाबा, सुंदरदासबाबा असे देशभरात शेकडो बुवाबाबा होवून गेले पण
1) खरंच कुणी चमत्कार करु शकतो का? 2) भूत-भविष्य- वर्तमान सांगू शकतो?
3) कुणात दैवी शक्ती असते? 4) मंत्र-तंत्राने कुणी असाध्य रोगांची दुरुस्ती करु शकतो का?
5) मंत्राने होणार्‍या मुलीचा मुलगा करु शकतो का? 6) पोथ्यांमध्ये दिलेले चमत्कार खरे असतात का?
7) अंधश्रद्धांचा मूलाधार काय आहे? जाणून घेण्यासाठी आजच मागवा

-------------------------------------------------------
+ ‘ज्योतिषशास्त्र-नशीब खरे की खोटे?’
किंमत- 300/- (घरपोच)

१) हे भविष्य सांगणारे ज्योतिषी कशाचा आधार घेवून भविष्य सांगतात? २) नशीब-ज्योतिष खरं असतं की खोटं?
३) आपले भुत-भविष्य-वर्तमान हे आधीच ठरलेले असतात का? ४) ब्रम्हांडातील ग्रह-तार्‍यांचा आपल्या जीवनावर परिणाम होतो का?
५) देशभरातील ज्योतिषांना प्रा.श्याम मानवांनी कोणती आव्हाने दिली आहेत?
६) ज्योतिषकथनाचे जे अनेक प्रकार आहेत ते प्रकार कोणते? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आजच मागवा
-------------------------------------------------------
+ ‘अंधश्रध्देचे मायाजाळ’
किंमत- 300/- (घरपोच)

१) संमोहनाव्दारे आपण कोणकोणत्या गोष्टी करु शकतो?
२) या जगात खरंच भुत अस्तित्वात असते का? आत्मा असतो का?
३) प्लँचेटव्दारे आपण आत्म्याशी बोलू शकतो का? ४) माणसाच्या अंगात देवी-देवता खरंच येतात का?
५) करणी, जादूटोना, तंत्र-मंत्र, जारण-मारण म्हणजे काय? ते कशाप्रकारे केले जाते?
६) निखार्‍यावर चालणे, जळता कापूर खाणे हे कसे घडते? ७) साप-विंचू हे मंत्राने उतरतात का?
८) एकटा माणूस 12 बैलगाड्या कुणी कसाकाय ओढू शकतो? अशा सर्व प्रश्नांमागचे रहस्य उलगडणारे हे अत्यंत महत्वाचे पुस्तक आहे..

------------------------------------------------------
+ ‘अंधश्रध्देचे वादळ’
किंमत- 250/- (घरपोच)

१) भुत-प्रेत, आत्मा, बोलक्या पत्थरचे वास्तव काय आहे? २) मांत्रिक-बुवाबांना सामान्य माणूस-महिला कशा बळी पडतात?
३) पोटातील मुलीचे रुपांतर मुलात करणार्‍या बाबाचे वास्तव काय आहे? ४) कोंबडीचे संमोहन काय असते?
५) अंधश्रध्दा पसरविणार्‍या बनावट टिव्ही मालिकांची प्रा.श्याम मानवांनी कशी चिरफाड केली?
६) प्रा.श्याम मानवांनी अनेक बुवाबाबा-मांत्रिकांना कशाप्रकारे आव्हान देऊन पळवून लावले?
७) विविध चमत्कार, जादूटोना, करनी, भुत-प्रेत अशा सर्व अंधश्रध्दांपासून वाचण्याकरिता नेमकं काय केलं पाहिजे?

प्रा.श्याम मानव यांची दर्जेदार पुस्तके घरपोच मागविण्यासाठी आपले नाव आणि पत्ता व्हाट्सअप करा 098229 92666

या कट्टरवादाविरोधात वैचारिक लढा द्यायचा आहे? मग हे पुस्तक आजच घरपोच मागवा या पुस्तकात काय आहे?• संघसंस्कारी नेते व त्यां...
07/01/2026

या कट्टरवादाविरोधात वैचारिक लढा द्यायचा आहे? मग हे पुस्तक आजच घरपोच मागवा
या पुस्तकात काय आहे?
• संघसंस्कारी नेते व त्यांची आक्षेपार्ह प्रकरणे
• स्वतंत्र भारतातील संघाच्या देशविघातक कारवाया
• संघ-भाजपचे आतापर्यंतचे सर्व घोटाळे
• संघाचे हिंदुराष्ट्र म्हणजे नेमके काय?
• गोरक्षण; हा हिंदुत्ववाद्यांचा धर्म की व्यवसाय ?
• हे हिंदुत्ववादी सरकार हिंदूंचेच कर्दनकाळ कसे आहे?
• महापुरुषांचे अपमान आणि संघ-भाजप
• आरएसएसने सुरुवातीपासून राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज व राज्यघटनेला कसा विरोध केला?
• डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी आरएसएसचे विचार काय होते?
• संघाची ब्रिटिश व स्वातंत्र्यलढ्याविषयीची भूमिका काय होती?
• सशस्त्र क्रांतिकारकांबद्दलचे संघाचे विचार काय होते?
• आरएसएस आणि नथुराम गोडसे चा काय संबंध होता?
• वि. दा. सावरकर, आरएसएस आणि गांधीहत्या
• संघाचा मुस्लिम द्वेष आणि वास्तव
• संघ, डॉ. हेडगेवार, गोळवलकर आणि फॅसिझम
• स्वयंसेवकांची निर्मिती कशी केली जाते?
• शालेय शिक्षणातून विषाची पेरणी कशी केली जाते?
• संघाच्या पोटसंस्था कोणत्या आहेत? त्या काय काम करतात?
• न्यायव्यवस्थेवर कशाप्रकारे हल्ले होताहेत
• महिला व शेतकऱ्यांबद्दलची ऐतिहासिक असंवेदनशीलता
• नवीन पिढीची जबाबदारी काय आहे?
• या सर्व गोष्टींवर उपाय काय? आपण काय करावे ?
कट्टरवाद्यांच्या वरील आणि इतर सर्व प्रश्नांच्या पुराव्यासह उत्तरांसाठी मजबूत संदर्भग्रंथ..
• स्वयंघोषित देशभक्तांचे वास्तव
• लेखकः चंद्रकांत झटाले
• पृष्ठसंख्या: 354
• मूळ किंमत: 400/-
• सवलत किंमत: 350/- (घरपोच)
पुस्तक घरपोच मिळविण्यासाठी खालील नंबरवर नाव व पूर्ण पत्ता व्हाट्सएप करा.. 098229 92666

04/01/2026

पं. नेहरूंविषयी सोशल मीडियातून पसरविल्या गेलेल्या आरोपांचे वास्तव
१) काय जवाहरलाल नेहरू अय्याश होते? स्त्रीलंपट होते?
२)नेहरूंनी भगतसिंगांची फाशी थांबविण्यासाठी काहीच केले नाही?
३)चंद्रशेखर आझादांना नेहरूंनी पकडून दिले?
४) नेहरूंचे कपडे पॅरिसला धुवायला जायचे? नेहरूंचे पूर्वज मुस्लिम होते?
५) नेहरूंमुळेच पाकव्याप्त काश्मीर सोडावा लागला?
६) कलम ३७० नेहरूंची चुकी आहे?
७) चीनचे युद्ध आपण नेहरूंमुळे हारलो?
८) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांशी नेहरू वाईट वागले?
९) नेहरूंनी स्वतःलाच भारतरत्न पुरस्कार दिला?
१०) सरदार पटेल आणि सुभाषचंद्र बोस यांच्याशी त्यांचे शत्रुत्व होते?
११ )नेहरूंमुळे काश्मिरी पंडितांना आपली घरे सोडून जावं लागलं?
या सर्व प्रश्नांची पुराव्यांसह उत्तरे देणारी अभिनव दिनदर्शिका आजच घरपोच मागवा
७ पाने- आकार १४ x २० इंच

किंमत: ९९/- रुपये
पोस्टेज खर्च :
१ ते ५ प्रतींसाठी पोस्टेज खर्च - ४०/-
६ ते १० प्रतींसाठी पोस्टेज खर्च ६०/-
घरपोच मागविण्यासाठी खालील नम्बरवर आपले नाव व पूर्ण पत्ता व्हाट्सअप करा
- 098229 92666

Call now to connect with business.

पं. नेहरूंविषयी सोशल मीडियातून पसरविल्या गेलेल्या आरोपांचे वास्तव १) काय जवाहरलाल नेहरू अय्याश होते? स्त्रीलंपट होते?२)न...
04/01/2026

पं. नेहरूंविषयी सोशल मीडियातून पसरविल्या गेलेल्या आरोपांचे वास्तव
१) काय जवाहरलाल नेहरू अय्याश होते? स्त्रीलंपट होते?
२)नेहरूंनी भगतसिंगांची फाशी थांबविण्यासाठी काहीच केले नाही?
३)चंद्रशेखर आझादांना नेहरूंनी पकडून दिले?
४) नेहरूंचे कपडे पॅरिसला धुवायला जायचे? नेहरूंचे पूर्वज मुस्लिम होते?
५) नेहरूंमुळेच पाकव्याप्त काश्मीर सोडावा लागला?
६) कलम ३७० नेहरूंची चुकी आहे?
७) चीनचे युद्ध आपण नेहरूंमुळे हारलो?
८) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांशी नेहरू वाईट वागले?
९) नेहरूंनी स्वतःलाच भारतरत्न पुरस्कार दिला?
१०) सरदार पटेल आणि सुभाषचंद्र बोस यांच्याशी त्यांचे शत्रुत्व होते?
११ )नेहरूंमुळे काश्मिरी पंडितांना आपली घरे सोडून जावं लागलं?
१२) नेहरूंनी स्वतःच्या मुलीला पंतप्रधान केले?
१३) नेहरूंना कोणतेही कष्ट न करता पंतप्रधानपद आयतेच मिळाले?
१४) स्वातंत्र्यलढ्यात नेहरू परिवाराचे योगदान काय?
या सर्व प्रश्नांची पुराव्यांसह उत्तरे देणारी अभिनव दिनदर्शिका आजच घरपोच मागवा

७ पाने- आकार १४ x २० इंच
किंमत: ९९/- रुपये

पोस्टेज खर्च :
१ ते ५ प्रतींसाठी पोस्टेज खर्च - ४०/-
६ ते १० प्रतींसाठी पोस्टेज खर्च ६०/-

घरपोच मागविण्यासाठी खालील नम्बरवर आपले नाव व पूर्ण पत्ता व्हाट्सअप करा -
098229 92666

Address

Akola

Alerts

Be the first to know and let us send you an email when Freedom Publication posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Freedom Publication:

Shortcuts

Share