MyMirror Books

MyMirror Books MyMirror Publishing House
We Believe Books Are More than Pages and Words — They Are Gateways to Imagination, Knowledge, and Endless Discovery.

आपके बच्चे की कौन-सी आदत आपको सबसे ज़्यादा पसंद है? और कौन-सी आदत आप बदलना चाहते हैं?आदतें छोटी होती हैं,लेकिन उनका असर ...
21/08/2026

आपके बच्चे की कौन-सी आदत आपको सबसे ज़्यादा पसंद है?

और कौन-सी आदत आप बदलना चाहते हैं?

आदतें छोटी होती हैं,
लेकिन उनका असर बहुत बड़ा होता है। ✨

बच्चों की आज की आदतें ही
उनके आने वाले कल की नींव बनती हैं।

📖 बच्चों के लिए 101 प्रभावी आदतें
क्योंकि यह सिर्फ़ आदत नहीं… संस्कार भी हैं।

कपाळी चंद्रकोर आणि गळ्यात फोटो... एवढ्यावरच आपली शिवभक्ती थांबतेय का? आजच्या सोशल मीडियाच्या जगात 'शिवपुत्र' किंवा 'शिवक...
05/08/2026

कपाळी चंद्रकोर आणि गळ्यात फोटो... एवढ्यावरच आपली शिवभक्ती थांबतेय का?



आजच्या सोशल मीडियाच्या जगात 'शिवपुत्र' किंवा 'शिवकन्या' म्हणवून घेण्याचं फॅड आलंय. पण महाराजांचा खरा विचार, त्यांची नीतिमत्ता आपण खरंच आचरणात आणतोय का?
जाती-धर्मात अडकून समाजाचं वातावरण दूषित करून किंवा मुलींना असुरक्षित वाटेल असं वागून आपण महाराजांचा इतिहास कधीच जिवंत ठेवू शकत नाही.

भरकटलेल्या विचारांना पुन्हा ताळ्यावर आणण्यासाठी आणि तरुणाईच्या रक्तात खऱ्या 'शिवाज्ञेचं बाळकडू' उतरवण्यासाठी आलेलं हे एक पुस्तक — 'शिवाज्ञा... एक जबाबदारी'.

स्वप्न शहाजीराजांचे, संकल्पना राजमाता जिजाऊंची, विचार छत्रपती शिवरायांचे, शौर्य युवराज छत्रपती शंभूराजांचे आणि जबाबदारी मावळ्यांची... या सगळ्यांचा वर्तमानाशी घातलेला हा सुरेख संगम आहे. नुसता दिखावा नको, तर महाराजांची विचारधारा प्रत्यक्षात जगण्याची हीच वेळ आहे! 🚩


🗣️ तुम्ही दिवसभरात सर्वात जास्त कोणाशी बोलता, माहिती आहे?स्वतःशी.आणि हाच स्वसंवाद तुमचा आत्मविश्वास वाढवू शकतो... किंवा ...
22/07/2026

🗣️ तुम्ही दिवसभरात सर्वात जास्त कोणाशी बोलता, माहिती आहे?

स्वतःशी.

आणि हाच स्वसंवाद तुमचा आत्मविश्वास वाढवू शकतो... किंवा नकळत कमीही करू शकतो.

"मला हे जमणार नाही..."
"मी पुरेसा चांगला नाही..."
"माझ्यामुळे काही होणार नाही..."

अशा वाक्यांची पुनरावृत्ती हळूहळू तुमचे विचार, विश्वास आणि वर्तन घडवते.

पण चांगली बातमी अशी की...

स्वतःशी बोलण्याची पद्धत बदलली, तर आयुष्याची दिशा बदलू शकते. ✨

📖 **'ट्रान्सफॉर्म युअर सेल्फ टॉक'**
हे पुस्तक तुम्हाला नकारात्मक स्वसंवाद ओळखायला, तो बदलायला आणि अधिक सकारात्मक, आत्मविश्वासपूर्ण मानसिकता घडवायला मदत करेल.

ही पोस्ट अशा व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा, ज्याला आज सकारात्मक स्वसंवादाची गरज आहे

💬 कमेंटमध्ये सांगा:
स्वतःला तुम्ही सर्वात जास्त कोणतं वाक्य सांगता?


प्रत्येक गोष्ट दोनदा तयार होते... आधी मनात, नंतर वास्तवात! 🔮✨आपल्या आजूबाजूला जे जग दिसतंय, ते कधी ना कधी कोणाच्या तरी म...
08/06/2026

प्रत्येक गोष्ट दोनदा तयार होते... आधी मनात, नंतर वास्तवात! 🔮✨

आपल्या आजूबाजूला जे जग दिसतंय, ते कधी ना कधी कोणाच्या तरी मनात फक्त एक विचार किंवा चित्र होतं. याचाच अर्थ आपल्या मनात चालणारी कल्पनाशक्ती थेट आपलं वास्तव घडवत असते.

पण ही कल्पनाशक्ती योग्य दिशेने कशी वापरायची? मनातलं स्वप्न प्रत्यक्षात (Manifest) कसं उतरवायचं?

या प्रॅक्टिकल प्रश्नांची अत्यंत सोपी उत्तरं मनोज अंबिके सरांनी त्यांच्या 'मनाची कल्पनाशक्ती कशी वापराल? या नवीन पुस्तकात दिली आहेत. सिद्धांत, नियम आणि सूत्रांसह हे पुस्तक तुम्हाला तुमच्या सुप्त मनाची ताकद ओळखायला शिकवेल.

वाचा आणि आजपासूनच तुमच्या मनात सकारात्मक चित्र तयार करायला सुरुवात करा! ➡️

तुम्हाला काय वाटतं, विचार बदलल्याने जग बदलू शकतं का? कमेंट्समध्ये नक्की सांगा! 👇

Address

36 Vedantgad Tulshibagwale Colony
Colony
411009

Alerts

Be the first to know and let us send you an email when MyMirror Books posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category