Agricos ksk

Agricos ksk Agriculture shop

Permanently closed.
06/04/2026
18/11/2025
19/06/2022

[6/19, 13:35] Agricoss Ksk Jinti: पुणे : संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने व्यापला असला तरी आजही निम्म्या महाराष्ट्रात अद्यापि पाऊस नाही. मात्र, आता हवामानात बदल होत असून पुढील पाच दिवसांत राज्यात बहुतांश ठिकाणी मान्सूनचा जोर वाढेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
[6/19, 13:35] Agricoss Ksk Jinti: गेल्या २४ तासांत विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. कोकणात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पुढील काही दिवस रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, कोल्हापूर, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमधील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांत यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
[6/19, 13:37] Agricoss Ksk Jinti: येत्या १९ ते २२ जूनदरम्यान कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर किनारपट्टी भागात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात २१ आणि २२ जून रोजी घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात १९ जूनला मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, तर २४ पर्यंत काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विदर्भात १९ ते २२ जून रोजी बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मेघगर्जना व विजांचा कडकडाट होणार आहे. तर राज्यातील काही भागात वादळी वारे वाहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

Address

Karmala

Telephone

+918308128259

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Agricos ksk posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Agricos ksk:

Share