Yogiraj Mobiles

Yogiraj Mobiles “Yogiraj Mobiles” One stop destination for new gadgets in discounted rates and much Exciting OFF

15/08/2026

योगीराज मोबाईल तर्फे सर्वांना 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या
लाख लाख शुभेच्छा.. 🇮🇳🇮🇳

आज पासून ते 18 तारखेपर्यंत असलेल्या तिरंगा ऑफरचा सर्वांनी लाभ घ्या.. आणि हमखास गिफ्ट नक्की घेऊन जावा.. 🎁🎁

✅ योगीराज मोबाईल्स ✅ Yogiraj Mobiles 6 ✅

14/08/2026

स्वातंत्र्यदिन विशेष योगीराज मोबाईल्स च्या ऑफर्स चा फीडबॅक.. 💥💥

तुम्ही अजून ऑफरचा लाभ घेतलेला नाही तर लवकर घ्या..
योगीराज मोबाईल्स, कोल्हापूर

Yogiraj Mobiles 6 ✅✅

14/08/2026

असा कॉम्बो पॅक तुम्ही आजपर्यंत बघितला नसशीला.. 🎁🎁

या स्वातंत्र्यदिनी मोबाईलच्या ऑफर सोबत, हा ॲक्सेसरीज चा कॉम्बो पण घेऊन जावा.. आणि स्टॉक संपायच्या आत, जास्तीत जास्त लोकांना हा कॉम्बो पॅक आत्ताच शेअर करा..

कॉम्बो पॅक 1 : Realme air 7 Buds, रिमोट सहीत असणारी सेल्फी स्टिक कम ट्रायपॉड, अकेडचा एक नंबर म्युझिक कराओके माईक, एक मेटल स्टँड आणि जबरदस्त कॉलिटीची कॉम्बो बॅग..

कॉम्बो पॅक 2 : टॉप क्वालिटीची स्मार्ट वॉच, हॅपिपोला बीटी स्पोर्ट नेक बँड, मेटल स्टँड आणि जेबीएल मिनी स्पीकर..

आमच्या जवळच्या शाखेला लवकरात लवकर भेट द्या..
Yogiraj Mobiles 6 ✅✅

14/08/2026
14/08/2026

येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाला 20000 च्या आत असलेले बेस्ट 5G सॅमसंग फोन..

सोबतच इतरही ऑफर्स अवेलेबल आहेत..
त्यामुळे भेट द्या तुमच्या जवळच्या योगीराज मोबाईल्सला..

Yogiraj Mobiles 6 ✅✅

13/08/2026

एकीकडे पाऊस काय सुट्टी देईना आणि इकडे योगीराज मोबाईल्स पण सुट्टी देईना.. घेऊन आले आहेत, आतापर्यंतची सर्वात मोठी कॅशबॅक ऑफर..

सोबत आकर्षक गिफ्ट्स सुद्धा.. 🎁🎁

ही ऑफर कोल्हापुरात फक्त योगीराज मोबाईल्स मध्येच मिळणार..
त्यामुळे आजपासून ते 18 ऑगस्ट पर्यंत..
यायला विसरू नका : Yogiraj Mobiles 6 ✅✅

12/08/2026

येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाला फक्त जिलेबी खरेदी करू नका तर वर्षातील सर्वात मोठ्या ऑफर सोबत मोबाईल ही खरेदी करा..

फक्त आणि फक्त आपले योगीराज मोबाईल मध्ये..

गाडी, घोडा, बाईक सगळं बाहेर काढा आणि डायरेक्ट या आमच्या जवळच्या शाखेला.. आणि या सर्व ऑफर्सचा लाभ घ्या..

आणि सर्वात मोठी टीप : "स्टॉक संपायच्या आत मोबाईल घेऊन जावा"

Yogiraj Mobiles 6 ✅✅

11/08/2026

50000 चे फीचर्स आता मिळणार फक्त 25000 मध्ये.. 💥💥

तब्बल तीन दिवस चालेल अशी बॅटरी असणारा,
Redmi Note 17 ✅ आजच खरेदी करा आपल्या योगीराज मोबाईल्स मधून..

फॉलो करायला विसरू नका : Yogiraj Mobiles 6

11/08/2026

येणाऱ्या 13, 14, 15 आणि 16, 17, 18 ऑगस्टपर्यंत..
बजाज घेऊन आलेला आहे धमाकेदार ऑफर्स..

पहिल्यांदाच मिळणार आहेत तब्बल दहा हजार पर्यंतचा कॅशबॅक*.. 😱😱
आणि तीन हजाराचे कूपन सुद्धा.. 🤯🤯

त्यामुळे ही संधी मिस करू नका आणि तुमच्या जवळच्या योगीराज मोबाईलच्या शाखेला आजच भेट द्या..

Yogiraj Mobiles 6

10/08/2026

स्वातंत्र्यदिनानिमित्त OPPO ची धमाकेदार ऑफर 💥💥

1 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट आणि 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंतच
या ऑफर्स available आहेत.. ✅✅

त्यामुळे आजच भेट द्या योगीराज मोबाईल्सला..
आणि ओप्पो च्या या ऑफर्स सोबत इतरही अनेक ऑफर्स मिळवा..

Yogiraj Mobiles 6 ✅✅

Address

Bhausingji Road, Papachi Tikati
Kolhapur
416003

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm
Sunday 10am - 8pm

Telephone

+919890075959

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yogiraj Mobiles posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Yogiraj Mobiles:

Shortcuts

Share