Kandil Galli - Prasad Niketan

  • Home
  • Kandil Galli - Prasad Niketan

Kandil Galli - Prasad Niketan ॥ जपतो कलेचा वारसा ॥

13/10/2025

゚viralfbreelsfypシ゚viral

संकष्टी चतुर्थीचे अवचित्य साधून कंदील गल्ली कडून पहिला कंदील बाप्पा चरणी अर्पण करण्यात आला🌺🙏🏻
10/10/2025

संकष्टी चतुर्थीचे अवचित्य साधून कंदील गल्ली कडून पहिला कंदील बाप्पा चरणी अर्पण करण्यात आला🌺🙏🏻

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची। नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची। 🌺🙏संकष्टी चतुर्थीच अवचित्य साधुनगणरायाच्या चरणी कंदील ...
01/11/2023

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची। 🌺🙏
संकष्टी चतुर्थीच अवचित्य साधुन
गणरायाच्या चरणी कंदील गल्लीतून प्रथम कंदील अर्पण करण्यात आला🙏🏻💐🌸

|| कंदील गल्ली,प्रसाद निकेतन ||
|| जपतो कलेचा वारसा ||
|| ४० वर्षे अभिमानाची ||

दरवर्षी प्रमाणे आज गणरायाच्या चरणी पहिला कंदील अर्पण करून खऱ्या अर्थाने कंदील गल्लीत कंदील विक्री साठी सज्ज झाली.|| कंदी...
17/10/2022

दरवर्षी प्रमाणे आज गणरायाच्या चरणी पहिला कंदील अर्पण करून खऱ्या अर्थाने कंदील गल्लीत कंदील विक्री साठी सज्ज झाली.

|| कंदील गल्ली,प्रसाद निकेतन ||
|| जपतो कलेचा वारसा ||
|| ३९ वर्षे अभिमानाची ||

06/10/2022
दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !!!|| कंदील गल्ली,प्रसाद निकेतन |||| जपतो कलेचा वारसा ||
05/10/2022

दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

|| कंदील गल्ली,प्रसाद निकेतन ||
|| जपतो कलेचा वारसा ||

राधेची भक्ती, बासरीची गोडीलोण्याचा स्वाद सोबतीला गोपिकांचा रासमिळून साजरा करूश्री कृष्ण जन्माष्टमीचा दिवस आज खास.|| श्री...
18/08/2022

राधेची भक्ती, बासरीची गोडी
लोण्याचा स्वाद सोबतीला गोपिकांचा रास
मिळून साजरा करू
श्री कृष्ण जन्माष्टमीचा दिवस आज खास.
|| श्री कृष्ण जन्माष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा ||💐🙏🏻
|| कंदील गल्ली,प्रसाद निकेतन ||
|| जपतो कलेचा वारसा ||

26/04/2022
लोकाभिरामं रणरंगधिरं रजिवणेत्र रघुवंशनाथमं | कारुण्यरूप करुणाकरं तं श्रीरामचंद्र शरणं प्रपद्ये!!! जय श्री राम !!🚩🧡|| कंद...
10/04/2022

लोकाभिरामं रणरंगधिरं रजिवणेत्र रघुवंशनाथमं | कारुण्यरूप करुणाकरं तं श्रीरामचंद्र शरणं प्रपद्ये!

!! जय श्री राम !!🚩🧡
|| कंदील गल्ली,प्रसाद निकेतन ||
|| जपतो कलेचा वारसा ||

हिंदवी स्वराज्याचे संस्थापकछत्रपती शिवाजी महाराज यांनास्मृतिदिनानिमित्त मानाचा मुजरा|| कंदील गल्ली,प्रसाद निकेतन |||| जप...
03/04/2022

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
छत्रपती शिवाजी महाराज यांना
स्मृतिदिनानिमित्त मानाचा मुजरा

|| कंदील गल्ली,प्रसाद निकेतन ||
|| जपतो कलेचा वारसा ||

गुढीपाडव्याच्या तसेच हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🧡|| कंदील गल्ली,प्रसाद निकेतन |||| जपतो कलेचा वारसा ||
02/04/2022

गुढीपाडव्याच्या तसेच हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🧡
|| कंदील गल्ली,प्रसाद निकेतन ||
|| जपतो कलेचा वारसा ||

Address

171 Prasad Niketen, T.H.Kataria Marg,Mahim

400016

Telephone

9930251004

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kandil Galli - Prasad Niketan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your business to be the top-listed Shop?

Share