20/11/2026
🚴♂️ फक्त 5 मिनिटांसाठी बाहेर पडलो… पण ride झाली 50 मिनिटांची! 😂
मित्र भेटले, गप्पा रंगल्या, ride वाढली… आणि 5 मिनिटांचं प्लॅनिंग कधी 50 मिनिटांत बदललं कळलंच नाही! 😄
Cycling म्हणजे फक्त fitness नाही, तर friendships, fun आणि unforgettable moments सुद्धा! 💛
Who else can relate? 🚲
📍 Visit Bodke Cycles – Rahatani Phata, Thergaon
📞 8468947278 | 7841915526