Dadar 28 _ दादर २८

Dadar 28 _ दादर २८ Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dadar 28 _ दादर २८, Mumbai.

वेळेची किंमत फार मोठी असते, कुणीही अमर बनून जन्माला आलं नाही, त्यामुळे दिवसातलं प्रत्येक सेकंद महत्वाचं आहे बघ…
10/10/2026

वेळेची किंमत फार मोठी असते, कुणीही अमर बनून जन्माला आलं नाही, त्यामुळे दिवसातलं प्रत्येक सेकंद महत्वाचं आहे बघ…

काही वेळेस देवीचा नुसता चेहरा पाहूनच समाधान मिळतं, असाच काहीसा आडोश्यातून अजूक टिपलेला हा समाधानी चेहरा…NO REPOST WITHOU...
09/10/2026

काही वेळेस देवीचा नुसता चेहरा पाहूनच समाधान मिळतं, असाच काहीसा आडोश्यातून अजूक टिपलेला हा समाधानी चेहरा…

NO REPOST WITHOUT PERMISSION!

विश्वास ठेव संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी कारण भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे…
08/10/2026

विश्वास ठेव संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी कारण भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे…

08/10/2026

स्वतःची किंमत का आणि कशी ठेवायची ह्याविषयी स्वामी समर्थ विचारांतून उलगडलेला हा सल्ला

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Marathi Actor Nana Patekar) यांचं आज (८ ऑक्टोबर) निधन झालं आहे. वयाच्या 75 व्या वर्षी नाना ...
08/10/2026

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Marathi Actor Nana Patekar) यांचं आज (८ ऑक्टोबर) निधन झालं आहे. वयाच्या 75 व्या वर्षी नाना पाटेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. गोव्यातील डोना पावलामधील घरी नाना पाटेकर हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र याचवेळी नाना पाटेकर यांचा मृत्य झाला.

मोठं होण्यासाठी माणसाची स्वप्नं मोठी आणि पाय कायम जमिनीवर असावे लागतात… श्री स्वामी समर्थ 🌸
07/10/2026

मोठं होण्यासाठी माणसाची स्वप्नं मोठी आणि पाय कायम जमिनीवर असावे लागतात… श्री स्वामी समर्थ 🌸

प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे! फळाची अपेक्षा न करता निरंतर प्रयत्न करत राहणं हा यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग आहे.. ...
06/10/2026

प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे! फळाची अपेक्षा न करता निरंतर प्रयत्न करत राहणं हा यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग आहे..

सातरस्त्याची माऊली २०२६तेज काय असतं? हे ह्या माऊलीच्या प्रसन्न चेहऱ्यावर पाहिलं की कळतं, पाय तर फक्त पाहतच रहावे इतका जी...
05/10/2026

सातरस्त्याची माऊली २०२६
तेज काय असतं? हे ह्या माऊलीच्या प्रसन्न चेहऱ्यावर पाहिलं की कळतं, पाय तर फक्त पाहतच रहावे इतका जीवंतपणा! एकंदरीत मूर्तीला पाहून समाधान मिळतं…

स्वामींना नवरात्रीत नऊ दिवस नऊ रूपात सजवण्याची स्वामी समर्थ मठ, जगन्नाथ भातणकर मार्ग येथील प्रथा आहे.
04/10/2026

स्वामींना नवरात्रीत नऊ दिवस नऊ रूपात सजवण्याची स्वामी समर्थ मठ, जगन्नाथ भातणकर मार्ग येथील प्रथा आहे.

कधी कधी आपल्याला वाटतं, आपण हियातून कसं आणि केव्हा बाहेर पडणार पण स्वामींनी त्यावर योजना आखलेली असते.. श्री स्वामी समर्थ...
03/10/2026

कधी कधी आपल्याला वाटतं, आपण हियातून कसं आणि केव्हा बाहेर पडणार पण स्वामींनी त्यावर योजना आखलेली असते.. श्री स्वामी समर्थ 🙏🏻

Address

Mumbai
400012

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dadar 28 _ दादर २८ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share