19/03/2026
🚩🚩🚩
गुढी उभारा *चांगल्या आचारविचारांची*
गुढी उभारा *स्वकतृत्वाची*
गुढी उभारा *स्वाभिमानाची*
गुढी उभारा *अभिमानाची*
गुढी उभारा *माणूसकीची*
गुढी उभारा *नितळ मदतीची*
गुढी उभारा *आदर्श व्यक्तीमत्वाची*
*या सर्व चांगल्या सवयी अंगीकारून मराठीपण जपा.*
*मराठी*
*नववर्षाच्या*
*हार्दिक शुभेच्छा.*