19/01/2026
माझ्या सारख्या छोट्याशा लेखकांचं स्वतःच एक छापील पुस्तक असावं अस एक स्वप्न असत.
परंतु हे स्वप्न स्वप्नच राहून जात बऱ्याच जणांचं. जेव्हा एखाद्या प्रकाशन संस्थेला चौकशी करण्यात येते तेव्हा त्यांची अवाढव्य शुल्क ऐकून स्वतःच पुस्तक असावं हे स्वप्नच राहून जात. काही जन सधन असतील तर ते हा खर्च उचलतात पण त्यांची बरीचशी पुस्तक कपाटात अडगळीला पडून राहतात, मग त्यांना वाटत की उगाच खर्च केले पैसे ह्यावर.
तर ह्यावर आम्ही एक साधा, सोपा, सोईस्कर असा पर्याय उपलब्ध केलेला आहे. तुम्ही आमच्याकडे तुमच पुस्तक एकाच प्रतीत सुद्धा छापून घेऊ शकता तेही अगदी वाजवी दरात. किंवा मग तुमच्या पुस्तकाची कल्पना तुमच्या मित्र मैत्रिणींनी कळवून जेवढ्या ऑर्डर येतील तेवढी पुस्तक सुद्धा तुम्ही छापून घेऊ शकता.
डॉ. जळबा धुमाळ
दौत प्रकाशन, नांदेड.
7020911752