08/09/2026
🌸 आर्टिफिशियल माहेश्वरी साडी 🌸
परंपरेचा मोहक अंदाज आणि आधुनिक फॅशनचा सुंदर संगम! ✨
नाजूक विणकाम, आकर्षक बॉर्डर आणि उठावदार रंगसंगतीमुळे ही आर्टिफिशियल माहेश्वरी साडी प्रत्येक प्रसंगासाठी खास आहे. 💜💙
💫 हलकी आणि आरामदायी
💫 एलिगंट माहेश्वरी लूक
💫 सण, समारंभ आणि रोजच्या खास लुकसाठी परफेक्ट
💫 पारंपरिकतेला आधुनिक टच देणारी खास निवड ❤️
ShreeSakhi Saree by Shweta & Megha
📞 8208496878 / 9833215239