Dipali Patil

Dipali Patil Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dipali Patil, Shopping & retail, Pune.

नमस्कार मंडळी आपल्या चैनल वर डेली ब्लॉग्स, ब्युटी व्हिडिओज त्याचबरोबर शॉपिंग review... आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ ही बघायला भेटतील

आणखी एक गोष्ट
या सगळ्याची
आवड आहे,
शिकत आहे
आणि करत आहे
त्यामुळे तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे �

09/06/2026

जाताना एकच bag असली तरी return येताना,त्या वाढतात

08/06/2026

सगळे जावई सासुरवाडीला जाऊन धोंडे खाऊन घेतात 😉

05/06/2026

मागच्या काही दिवसांत एकही mini vlog आला नाही कारण...🤔

28/05/2026

ज्या गोष्टीची २- ३दिवस वाट पाहीली ती finally आली
होती😇

27/05/2026

या मधील बऱ्याच गोष्टी मी वापरत पण नाही.. तरी पण आवरून ठेवते 😉

25/05/2026

कर्म करायला जाते आणि कांड होत 😑😥🤭

25/05/2026

कर्म करायला जाते आणि कांड होत 🤭😑😥

23/05/2026

मी पण लहानपणी अशीच होते 😉

22/05/2026

मी इथे आल्यापासून अस पहिल्यांदाच झालं आहे😶

20/05/2026

अस वातावरण मला तर खूप आवडत 🫶😇

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dipali Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share