Maratha

Maratha Thanks for joining our page. we promote start-ups , businesses and more.

अहद तंजावर तहद पेशावर अवघा मुलुख आपुला.
12/01/2025

अहद तंजावर तहद पेशावर
अवघा मुलुख आपुला.

#अटकेपार_झेंडे ाठ्यांनी अटकेपार झेंडे लावले असं आपण वाचत ऐकत आलोय पण अटकेपार म्हणजे कुठ...

Watch This
26/07/2023

Watch This

15/07/2021

MPSC परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची शिष्टमंडळं काल व आज भेटण्यास आले होते. या विद्यार्थ्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. माझी सरकारला विनंती आहे, कुणावरही अन्याय न होता तात्काळ हा प्रश्न मार्गी लावण्याकरीता मा. उपमुख्यमंत्री यांनी १३ जुलै रोजी बोलविलेल्या बैठकीस SEBC उमेदवारांच्या दोन्ही बाजूंच्या किमान २ प्रतिनिधींना बोलवणे गरजेचे आहे.

#महाराजसाहेब
Yuvraj Sambhajiraje Chhatrapati
Kedar Yogesh Maratha CMOMaharashtra

20/06/2021

अफजल खानाचा वध, आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखानाचा गर्वहरण, सुरतेची लूट ह्या व ह्या सारख्या अनेक मोहिमेत शिवरायांचा फक्त पराक्रमच अधोखित होत नाही तर शौर्याबरोबर, परिस्थितीचे मूल्यमापन, मुत्सद्दीपणा, समयसूचकता, गनिमीकावा, मोहिमिचे व वेळेचे योग्य नियोजन, भौगोलिक ज्ञान, हेरगिरी, कार्याचे योगवाटप, लढाऊ ठाण्यांची नेमणूक, योग्य मनुष्यबळाची निवड ह्या मध्ये शिव छत्रपती हे तत्कालीन राजे महाराज्यांपेक्षा कसे सर्वश्रेष्ठ होते हे समजते.

महाराजांच्या युद्धनीतीला जगभरातल्या इतिहासकारांनी व जाणकारांनी अद्भुत नमुना म्हणून नावाजले आहे... धीरोदत्तपणा... धैर्य धाडस.. चिकाटी.. शौर्य.. संयम.. व्यवहार कुशलता... पराक्रम... जनतेविषयी जागरूकता आणि स्त्रियांचा योग्य सन्मान या गुणामुळेच छत्रपती शिवराय हे जगातील इतर राज्ये व राजांना इतकेच काय पण आताच्या लोकशाही राजवटीला आदर्शवत ठरले...

20/06/2021

"समृद्ध शहरांवर हल्ला करून करून त्यांचा नाश करणे आणि नामांकित सेनानींवर तुटून पडणे यात संताजीची ख्याती होती. ज्याला ज्याला म्हणून संताजीशी मुकाबला करण्याचा आणि लढण्याचा प्रसंग आला त्याच्या नशिबी तीन परिणाम असत एक तर तो मारला जाई किंवा जखमी होऊन संताजीच्या कैदेत सापडे किंवा त्याचा पराजय होई आणि त्याचे सैन्य गारद होई. जो यातून वाचेल त्याला आपला पुनर्जन्म झाला असे त्याला वाटे. युद्ध करण्यासाठी जिकडे जिकडे म्हणून संताजी जाई तिकडे त्याचा मुकाबला करण्यास बादशाहच्या प्रतिष्ठीत सरदारापैकी एकही तयार होत नसे. जगात धड़की भरून सोडणारी फौज घेऊन संताजी कोठेही पोहचला की वाघासारख्या काळीज असलेल्या सेनांनीची हृदये कंपायमान होत "

मोगल इतिहासकार खाफिखान याने सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पराक्रम आणि युद्धकौशल्य याचे हे वर्णन, सरसेनापती संताजी घोरपडे यांचा मोगल सरदारांना केवढा धाक आणि दरारा वाटत होता हेच या वर्णनातून दिसून येते.. 🙏🚩 पोस्ट साभार : Raj Jadhav


#श्रीशंभूछत्रपतीराज्याभिषेकसोहळा
#राजधानीरायगड

*Abhir offset printing* is now Online 🏪Order 24x7 - Click on the link to place an orderhttps://d-abhiroffsetprinting.dot...
04/04/2021

*Abhir offset printing* is now Online 🏪
Order 24x7 - Click on the link to place an order

https://d-abhiroffsetprinting.dotpe.in

Pay using Gpay, Paytm, Phonepe and 150 UPI Apps or Cash

Address

Pune

Telephone

8888719696

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maratha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Maratha:

Share