बावरे प्रेम

Call

बावरे प्रेम खुप छान पेज आहे एकदा भेट देऊन बघा आवडल?

पेज ला लाईक करा...
10/22/2021

पेज ला लाईक करा...

भारतीय नीलपंख हा रोलर कुळातला पक्षी आहे. याला चास किंवा नीलकंठ असेही म्हणतात.
भारतीय नीलपंख साधारणपणे ३१ सें. मी. आकाराचा, स्थानिक निवासी पक्षी असून हा स्थिर बसल्यावर याचा पिसारा गडद निळा दिसतो, उडताना पंख व शेपटी निळे दिसतात, छातीचा आणि पाठीचा रंग तपकिरी, पंख, शेपूट निळी, चोच काळ्या रंगाची असून भारतीय नीलपंख उडताना याच्या पंखावरील गडद व फिके निळे रंग स्पष्ट दिसतात. नर-मादी दिसायला सारखेच असतात.

भारतीय नीलपंख भारतात सर्वत्र आढळून येतो. तसेच बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार येथेही याचे वास्तव्य आहे. रंग आणि आकारावरून याच्या किमान तीन उपजाती आहेत.

भारतीय नीलपंख खुल्या मैदानी भागात, पानगळीच्या जंगलात, शेताच्या जवळ, रस्त्याच्या कडेने असलेल्या विद्युत तारांवर दिसतो. याचे खाद्य कीटक, बेडुक, पाली हे आहे.

मार्च ते जुलै महिना हा काळ भारतीय नीलपंखचा वीण हंगामाचा काळ असून गवत, काड्या वगैरे वापरून झाडाच्या ढोलीत किंवा भिंतीतील छिद्रात तो आपले घरटे बांधतो. मादी एकावेळी ४ ते ५ चमकदार पांढऱ्या रंगाची अंडी देते.

हा पक्षी आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगाणा आणि ओडिशा या राज्यांचा राज्यपक्षी आहे.....

हरवलेले दिवस..               मे महिना जवळ आला की डोळ्यांसमोर येत ते बालपण. परीक्षा संपल्याचा आनंद, सुट्यातली मजा आणि माम...
05/10/2021

हरवलेले दिवस..

मे महिना जवळ आला की डोळ्यांसमोर येत ते बालपण. परीक्षा संपल्याचा आनंद, सुट्यातली मजा आणि मामाच गाव.. आठवतंय का तुम्हाला तुमच बालपण. लहानपणीचे ते दिवस ते खेळ त्या आठवणी. तुम्हाला आठवतंय ती गोल गोल फिरणारी भिंगरी त्या भिंगरी ला फिरवण्यातला तो आनंद आणि त्या गोट्या त्या गोट्यांच्या नादात घरच्यांना किती गोटयात काढलाय हे प्रत्येकाला आठवतच असेल आणि लपून छापून मित्रांसोबत फिरायला जाणं शेजारच्या गल्लीत जरी जायचं असेल तर जाण्याआधी खूप वेळ बसून भलीमोठी planning करण. काही secret असल की आपणच प्रत्येकाला सांगून कोणाला सांगू नकोस ह अस म्हणून त्यांच्याकडून शप्पथा घेण. माझा आणि मुलींचा सर्वात आवडता खेळ हा भातुकलीचा. रोज नवीन खेळ मांडायचा आणि रंगवायचा त्यातला तो आनंद.. आणि आईच पत्र शोधण्यातली ती मजा.. किती गोड आठवणी आहेत ना आपल्या सगळ्यांकडे, किती छान वाटत ना हे आठवून पुन्हा लहान व्हावस वाटतय ना. मला तर पुन्हा गच्चीवर जाऊन पतंग उडवावासा वाटतोय त्या काटलेल्या मांज्यासाठी पुन्हा मित्राशी भांडावस वाटतंय.

“लहानपण देगा देवा” ह्या संत तुकारामांच्या अभंगाचा अर्थ आज कळतोय मला किती छान होईल ना पुन्हा लहान होता आलं तर… पण आजकालच्या धावपळीच्या जगात हे दिवस कुठेतरी हरवत चालेत अस नाही वाटत का तुम्हाला. आज आईच पत्र खरच हरवलय.. भातुकलीचा खेळ खऱ्या अर्थाने रंगवता आलं तर.. हवी ती गोष्ट हक्काने मिळवता आली तर… आता शोधलं तर फक्त आणि फक्त आठवणी सापडतील.

किती भग्यवान आहोत आपण आपल्याकडे ह्या आठवणी आहेत. पण आजकाल च्या या technical जगात सापडतील का हे दिवस परत..??? मी वाचलेली आणि माझ्या आठवणीना पुन्हा ताजी करणारी एक कविता..

आईचा कुरवाळणारा स्पर्श,
बाबांबरोबर शाळेत जाताना मिळणारा हर्ष..
परत लहान व्हायचे आहे मला,
आई बाबांच्या प्रेमात नहायचे आहे मला!

बहुला-बाहुलीचं लग्न,
भातुकलीच्या खेळात तासन्-तास् मग्न..
परत लहान व्हायचे आहे मला,
आई झोपली असताना खाऊ पळवायचा आहे मला!

मामा-मामी च्या रम्या गावी,
सगळे लाड पुरविणारे आजोबा-आजी..
परत लहान व्हायचे आहे मला,
ए राजी,ए हौशी करत बैलगाडीतून चक्कार मारायची आहे मला!

धाडसी शिवाजी महाराजांच्या गोष्टी,
आजोबांकडून ऐकायच्या आहेत उन्हाळ्याच्या सुट्टीत..
परत लहान व्हायचे आहे मला,
गर्क होऊन अनेक गोष्टी ऐकायच्या आहेत मला!

नाचत खेळत

02/02/2021

12/18/2020
टॅग करा त्या इंग्लिश मिडीयम मधील मित्राला
10/21/2019

टॅग करा त्या इंग्लिश मिडीयम मधील मित्राला

07/27/2019
आज कारगिल विजय दिवसाला २० वर्षं पूर्ण झाली...भारतमातेच्या विरपुत्रांना नमन....
07/26/2019

आज कारगिल विजय दिवसाला २० वर्षं पूर्ण झाली...
भारतमातेच्या विरपुत्रांना नमन....

😂😂🤣🤣
07/24/2019

😂😂🤣🤣

Address

, , , , . . . . . . नमस्कार. . . . . , , , , "मिञान्नो आपले या पेजमधे स्वागत आहे. . . . . . . .
. .

Telephone

+18888888888

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when बावरे प्रेम posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share