Ticketalay

Website

Ticketalay मराठी नाटक, सिनेमा, मैफिली अश्या सर्व मनोरंजनाच्या कार्यक्रमाच्या तिकिटांसाठी हक्काचं मराठी ॲप!!

आख्यानाच्या थाटाला लय डिमांड हाय, विलेपार्ले आणि डोंबिवली दोन्हीकडं थाट ऑलमोस्ट फुल झालाय! तवा, चटकन तुमचं तिकीट तिकिटाल...
09/10/2026

आख्यानाच्या थाटाला लय डिमांड हाय, विलेपार्ले आणि डोंबिवली दोन्हीकडं थाट ऑलमोस्ट फुल झालाय!
तवा, चटकन तुमचं तिकीट तिकिटालय वर जाऊन काढून घ्या.
शेवटची काहीच तिकिटं बाकी..

आख्यानाचे थाट-

विलेपार्ले- रवि. १५ नोव्हेंबर, सायं. ६:३० वाजता, पार्ले टिळक विद्यालय मैदान, विलेपार्ले
ऑनलाईन तिकीट बुकिंग लिंक
https://www.ticketalay.com/event-details/the-folk-%E0%A4%86%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8/327?mid=63

डोंबिवली- रवि. २९ नोव्हेंबर, सायं. ६ वाजता, संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल, डोंबिवली पूर्व
ऑनलाईन तिकीट बुकिंग लिंक
https://www.ticketalay.com/seat-selection?id=13050?mid=28

09/10/2026

From Om Jai Jagdish Hare to Dil Hai Ke Manta Nahin, she has made generations groove to her timeless voice.

Experience the legendary Anuradha Paudwal LIVE in Nashik!
📅 28th November | 8:30 PM
📍 Mahakavi Kalidas Kalamandir, Nashik

Book your tickets online only on Ticketalay




(Anuradha Paudwal, music concert, live music, concert, bollywood songs, hindi songs, Nashik, Ticketalay)

सजग कलाकार आणि संवेदनशील माणूस, मराठी-हिंदी मनोरंजन सृष्टीतील अवलिया, ज्यांनी खऱ्या अर्थी त्यांच्या कलेतून प्रेक्षकांना ...
08/10/2026

सजग कलाकार आणि संवेदनशील माणूस, मराठी-हिंदी मनोरंजन सृष्टीतील अवलिया, ज्यांनी खऱ्या अर्थी त्यांच्या कलेतून प्रेक्षकांना भारावून टाकलं. तुमचा आवाज, अभिनय आणि माणुसकीची जाणीव कायम स्मरणात राहील. 

भावपूर्ण श्रद्धांजली🙏🏻

आख्यानाच्या थाटाला लय डिमांड हाय, त्यामुळे पार्ल्यात थाट ऑलमोस्ट फुल झालाय! तवा, चटकन तुमचं तिकीट तिकिटालय वर जाऊन काढून...
07/10/2026

आख्यानाच्या थाटाला लय डिमांड हाय, त्यामुळे पार्ल्यात थाट ऑलमोस्ट फुल झालाय!
तवा, चटकन तुमचं तिकीट तिकिटालय वर जाऊन काढून घ्या.
शेवटची काहीच तिकिटं बाकी.

FolkAakhyan #आख्यानाचाथाट

(The Folk Akhyan, Harsh Vijay Musical, Mumbai, Live show, musical, Marathi Musical Concert, Ticketalay, Vile Parle)

'आख्यानाचा दिमाखदार थाट' घेऊन 'The Folk आख्यान' येतंय खास डोंबिवलीकरांच्या भेटीला! 🤩✨हा सोहळा नक्की अनुभवा! रवि. २९ नोव्...
01/10/2026

'आख्यानाचा दिमाखदार थाट'
घेऊन 'The Folk आख्यान' येतंय खास डोंबिवलीकरांच्या भेटीला! 🤩✨
हा सोहळा नक्की अनुभवा!
रवि. २९ नोव्हेंबर, संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल, डोंबिवली पूर्व

ऑनलाईन बुकिंग तिकिटालय वर सुरू. इतर माहितीसाठी संपर्क करा 9321103212

#आख्यानाचाथाट

(The Folk Akhyan, Harsh Vijay Musical, Mumbai, Live show, musical, Marathi Musical Concert, Ticketalay, Dombivali)

Discover the best in live entertainment at Ticketalay. Book tickets for natak, cinema, musicals, and various events effortlessly. Explore ratings, read reviews, and find the perfect event for you. Your adventure starts here!

मुंबईकर हो, आपल्या पार्ल्यात आख्यानाचा थाट येतोय! तिकीट काढायला तयार रहा. १ ऑक्टोबर, दुपारी १२ वाजल्यापासून तिकिटालय ॲप ...
29/09/2026

मुंबईकर हो, आपल्या पार्ल्यात आख्यानाचा थाट येतोय! तिकीट काढायला तयार रहा. १ ऑक्टोबर, दुपारी १२ वाजल्यापासून तिकिटालय ॲप आणि वेबसाईट वर तिकीट विक्री सुरू..

#आख्यानाचाथाट

(The Folk Akhyan, Harsh Vijay Musical, Mumbai, Live show, musical, Marathi Musical Concert, Ticketalay, Vile Parle, Mumbai)

⏰ फक्त ७ दिवस बाकी!वसईकरांनो, हसण्यासाठी तयार आहात ना? 😂🔥SHRAMESH BETKAR SHOW आता अगदी जवळ आलाय!🎭 ३ ऑक्टोबर | संध्या. ६ ...
28/09/2026

⏰ फक्त ७ दिवस बाकी!
वसईकरांनो, हसण्यासाठी तयार आहात ना? 😂🔥

SHRAMESH BETKAR SHOW आता अगदी जवळ आलाय!

🎭 ३ ऑक्टोबर | संध्या. ६ वाजता
📍 अनंतराव ठाकूर नाट्यगृह, वसई
🎟️ आताच तिकीट बुक करा!
उशीर केला तर… तिकीट मिळेलच असं नाही! 👀
📲 90964 50300 | 70394 52424
ChandomamaEntertainment 7DaysToGo BookNow Vasaiकर

Book tickets for Shramesh Betkar Show, a premier Natak event, on Ticketalay. Secure your spot today and experience the best in live entertainment. Don't miss out!

27/09/2026

PAC Theatre Entertainment आणि तिकिटालय आयोजित- The Folk आख्यान, आपल्या पार्ल्यात.
रवि. १५ नोव्हें. सायं. ६:३० वा., पार्ले टिळक विद्यालय मैदान, विलेपार्ले, मुंबई येथे होतोय आख्यानाचा थाट.
तिकीट विक्री तिकिटालय ॲप आणि वेबसाईट वर १ ऑक्टोबर पासून सुरू.

अधिक माहितीसाठी तिकिटालय च्या सोशल मीडिया पेजेस ना फॉलो करायला विसरू नका.

#आख्यानाचाथाट

(The Folk Akhyan, Harsh Vijay Musical, Mumbai, Live show, musical, Marathi Musical Concert, Ticketalay, Vile Parle, Mumbai)

कथा कहे सो कथक कहलावे! कथक नृत्य आधारित असाच एक अद्भुत नृत्याविष्कार घेऊन येत आहेत गुरु नृत्यालंकार श्रुती नांदोसकर आणि ...
23/09/2026

कथा कहे सो कथक कहलावे! कथक नृत्य आधारित असाच एक अद्भुत नृत्याविष्कार घेऊन येत आहेत गुरु नृत्यालंकार श्रुती नांदोसकर आणि त्यांचे शिष्य- नृत्यश्रीरंग २०२६.

रवि. २७ सेप्टेंबर, सकाळी ९:३० वाजल्यापासून बोरिवली स्थित प्रबोधनकार ठाकरे येथे हा नृत्यासोहळा पार पडेल.

प्रवेशिका खालील लिंक वर उपलब्ध आहेत👇
https://www.ticketalay.com/event-details/nrityashreerang-2026/24915?mid=28



(Kathak, kathak nrutya, live performance, dance, expressions, emotions, guru-shishya, Borivali)

Address

Nashik, MH, India

422001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ticketalay posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your business to be the top-listed shop?

Share