Giftwala

Giftwala Creative Gift Articles , Soft Toys,Antique Arts , Greetings , Party Props ,Fountains , Aroma Candles

“गुरु म्हणजेच पूर्णत्व,सिद्धी आणि सर्वाच्चही “🙏🏻💐🙏🏻I touch the future...🤝I teach....Happy Teachers Day ✍️ 💐✍️
05/09/2026

“गुरु म्हणजेच पूर्णत्व,सिद्धी आणि सर्वाच्चही “🙏🏻💐🙏🏻
I touch the future...🤝
I teach....Happy Teachers Day ✍️ 💐✍️

!! राधे राधे !!  🦚🤝💐
04/09/2026

!! राधे राधे !! 🦚🤝💐

जपावं या बंधनास निरामय भावनेने ..जसं जपलं हळुवार मुक्ताई-ज्ञानेश्वराने..रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा..!🤝🍫❤️ #रक्षाबंध...
28/08/2026

जपावं या बंधनास निरामय भावनेने ..
जसं जपलं हळुवार मुक्ताई-ज्ञानेश्वराने..
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा..!🤝🍫❤️
#रक्षाबंधन #प्रेमाचाबंध #भाऊबहिणीचेनाते
#अतूटनाते #नात्यांचीवीण #विश्वासाचीसाथ

आज स्वातंत्र्य दिन, दिन हर्षाचा, दिन विजयाचा.... 16 वर्षा खाली आम्ही देखील याच स्वतंत्र उमेदीने   *!! शुभ !! Flowers & E...
15/08/2026

आज स्वातंत्र्य दिन, दिन हर्षाचा, दिन विजयाचा.... 16 वर्षा खाली आम्ही देखील याच स्वतंत्र उमेदीने *!! शुभ !! Flowers & Events* ची स्थापना केली आणि तुम्हा सर्वांच्या साथीने आम्ही प्रगतीपथावर आहोत.... तुम्हा सर्वांची साथ अशीच असुदेत.... स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...💐🇮🇳🇮🇳🇮🇳

खरी मैत्री म्हणजे विश्वास, साथ आणि प्रत्येक क्षणी एकमेकांसोबत उभं राहण्याचं वचन. HAPPY FRIENDSHIP DAY….🤝🍫💐 #मैत्रीदिन   ...
02/08/2026

खरी मैत्री म्हणजे विश्वास, साथ आणि प्रत्येक
क्षणी एकमेकांसोबत उभं राहण्याचं वचन.
HAPPY FRIENDSHIP DAY….🤝🍫💐
#मैत्रीदिन
#मैत्रीदिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा

जीवनाच्या जडणघडणी मध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मार्गदर्शन करणाऱ्या सर्व गुरुंना शतशः नमन !!!!! शुभ गुरुपोर्णिमा !!🙏🏻💐🙏...
29/07/2026

जीवनाच्या जडणघडणी मध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मार्गदर्शन करणाऱ्या सर्व गुरुंना शतशः नमन !!!
!! शुभ गुरुपोर्णिमा !!🙏🏻💐🙏🏻

!! पांडुरंगा ...!!माझ्या माणसांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे...🙏💐🙏🏻!! विठ्ठल …विठ्ठल !!
25/07/2026

!! पांडुरंगा ...!!
माझ्या माणसांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे...🙏💐🙏🏻
!! विठ्ठल …विठ्ठल !!

*“माता सावित्रीच्या आशीर्वादाने तुमच्या संसारात प्रेम, विश्वास, उत्तम आरोग्य आणि अखंड सौभाग्य नांदो…”🌳 🧵
29/06/2026

*“माता सावित्रीच्या आशीर्वादाने तुमच्या संसारात प्रेम, विश्वास, उत्तम आरोग्य आणि अखंड सौभाग्य नांदो…”🌳 🧵

 #घराताल्या_बाप_माणसाना_कृतज्ञतेचा_नमस्कार…🙇🏻💐🙇🏻
21/06/2026

#घराताल्या_बाप_माणसाना_कृतज्ञतेचा_नमस्कार…🙇🏻💐🙇🏻

आईचा दिवस नसतो...आईमुळेच प्रत्येक दिवस असतो….!🙏🙏🙏
10/05/2026

आईचा दिवस नसतो...
आईमुळेच प्रत्येक दिवस असतो….!
🙏🙏🙏

Address

Laltaki Road, Opp. Khakidas Baba Math
Ahmednagar
414001

Opening Hours

Monday 7am - 9:30pm
Tuesday 7am - 9:30pm
Wednesday 7am - 9:30pm
Thursday 7am - 9:30pm
Friday 7am - 9:30pm
Saturday 7am - 9:30pm
Sunday 7am - 9:30pm

Telephone

+919823370737

Alerts

Be the first to know and let us send you an email when Giftwala posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Giftwala:

Shortcuts

Share

Category