Hobby Designer Studio

Hobby Designer Studio Bespoke Tailoring With Clothing

08/03/2025
17/05/2023

अवघे या..अवघे या!
पंढरपूर सायकल वारी 2023 🚩
अहमदनगर सायकलिस्ट असोसिएशन द्वारा आयोजित अध्यात्माची सायकल वारी 🚴🏻‍♀
या वारीला अहमदनगर सायकलिंग क्लबचे सहकार्य लाभले आहे 🤝
🤩 यात सहभागी स्पर्धकांना मिळेल:
पंढरपूर येथे राहण्याची उत्तम व्यवस्था, तीन वेळचे जेवण, दोन वेळचा नाश्ता, हाय टी, हायड्रेशन, जर्सी, सपोर्ट वाहन, तांत्रिक सपोर्ट, फोटोग्राफी, मेडल, सर्टिफिकेट, सायकल परत आणण्याची सोय, ड्रोन चित्रीकरण, परतीचा प्रवास वातानुकूलित बस मध्ये

📱प्रवेश शुल्क: ₹3499/-

🔗 खालील लिंक वर क्लिक करून आजच रजिस्ट्रेशन करून आपला प्रवेश निश्चित करा.
www.townscript.com/e/pandharpur-cycle-wari-132043

02/05/2023
25/01/2023

स्वामी विवेकानंदांची शिकवण आत्मसात करूया, युवकांना प्रोत्साहन देऊया. सर्वांना राष्ट्रीय युवक दिनाच्या आणि स्वामी विवेकान...
12/01/2023

स्वामी विवेकानंदांची शिकवण आत्मसात करूया, युवकांना प्रोत्साहन देऊया. सर्वांना राष्ट्रीय युवक दिनाच्या आणि स्वामी विवेकानंद जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

Vikrant RY

Get the best fashion, made especially for you only at Hobby Designer Studio. Visit us today! Near Telikhunt powerhouse, ...
10/01/2023

Get the best fashion, made especially for you only at Hobby Designer Studio. Visit us today!

Near Telikhunt powerhouse, Ahmednagar. ☎️0241-2320155 / 9637009900
Kohinoor Mall, Savedi, Ahmednagar. ☎️ 7074742626

Vikrant RY

अनेक वर्षांपासून प्रतिक्षीत असलेला अहमदनगर शहराचा उड्डाणपूल विक्रमी वेळेत पूर्ण झाला आहे. नगरकरांच्या प्रतिक्षेला आज पूर...
19/11/2022

अनेक वर्षांपासून प्रतिक्षीत असलेला अहमदनगर शहराचा उड्डाणपूल विक्रमी वेळेत पूर्ण झाला आहे. नगरकरांच्या प्रतिक्षेला आज पूर्णविराम मिळेल कारण आज याच उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा होत आहे. या लोकार्पण सोहळ्यानिमित्त सर्वांना मनापासून शुभेच्छा!

Address

Ahmednagar

Opening Hours

Monday 9:30am - 9pm
Tuesday 9am - 5pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+912412347497

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hobby Designer Studio posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category