Roop Rang Bags

Roop Rang Bags An Emporium of all sorts of bags. V.I.P., Aristocrat, American Tourister, Safari, Skybags, Caprese, SINCE 1977. Best Quality Guaranteed.

An Emporium where you will spot all ranges of bags of luggage carriers, purses, school bags, bagpacks, wallets, belts, duffle bags, tote bags, satchels, haversacks, rucksacks, briefcases, suitcases, clutches, hand bags, sling bags, tiffin bags, other travelling gears and pouches, etc. V.I.P., Skybags, Fastrack, American Tourister, Safari, Caprese, Lavie, June, Princeware, Alfa, Aristocrat, Wildc

raft, Fabion, Harrisons, DM brands are available. Address : 2584, ROOP RANG BAGS, Sarda lane, M.G.Road, Ahmednagar. Contact : (0241)2418601, 9420028021, 9403735505.

01/05/2020

It’s been two years in this amazing journey of sharing our love towards all of you and keeping us up with all your blessings and support !
Cheers to many more years to come !
We all are together in this life changing circumstances pushing us to be better - be safe - be us forever!
As you have always counted on us so have we.. lets keep this relationship forever..
Till then be home be safe !
Grateful for all the blessings and love..
Thank you

09/02/2020

‘प्रभावी’ तर्फे लेडीज वेअरच्या खास कलेक्शनचे दि. 07 ते 09 फेब, 2020 दरम्यान विक्री प्रदर्शनात जयपूर, मुंबईचे हटके व फॅशनेबल कलेक्शन असंख्य व्हरायटीत उपलब्ध।

अहमदनगर : देशभरातील हटके फॅशनचे ट्रेडीशनल, एथेनिक तसेच सर्व प्रकारचे लेडीज वेअर उपलब्ध करून देणार्‍या औरंगाबाद येथील सुप्रसिध्द ‘प्रभावी’ दालनाने नगरकरांसाठी आकर्षक पेहरावांचे खास विक्री प्रदर्शन दि. 07 ते 09 फेब या कालावधीत आयोजित केले आहे. नगरमधील हॉटेल आयरिस प्रिमियर येथे सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. 07 फेब रोजी सकाळी 11.30 वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन अनुराधा ठाकुर, आदिति कायगांवकार, दीपा अग्रवाल, मिताली पोखरणा, नमिता फिरोदिया, आयोजिका सौ. सोनल उमेश मुनोत यांच्या हस्ते झाले. या विक्री प्रदर्शनात प्रभावीचे खास कलेक्शन महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती वर्षाली मुनोत व अमित गांधी यांनी दिली.

सध्याच्या काळात फॅशन इंडस्ट्रीत नवनवीन ट्रेंडस प्रचलित आहेत. महिला वर्ग या फॅशनच्या ट्रेंडसबाबत अधिक सजग असतो. सौंदर्य खुलवणार्‍या फॅशनेबल पेहरावाचे सुंदर कलेक्शन आपल्याकडेही असावे असे महिलांनी वाटते. यासाठीच औरंगाबादकरांची मने जिंकणार्‍या प्रभाविने आपले खास कलेक्शन नगरकरांसाठी विक्री प्रदर्शनातून समोर आणण्याचे ठरवले आहे. या प्रदर्शनात लेडीज वेअरमधील ट्रेडिशनल, एथेनिक तसेच सर्व प्रकारचे पेहराव आकर्षक व्हरायटीत उपलब्ध आहेत. यात कुर्तीज, सुटस, ड्रेस मटेरियल्स, घागरा, प्लाझो, पूर्ण सूट, वन पीस, लेगीन्स, स्कर्टस, टॉप्सची प्रचंड व्हरायटी उपलब्ध आहे. जयपूर व मुंबईतील फॅशनेबल ब्रॅण्डस या प्रदर्शनात खरेदी करता येणार आहेत. सध्या ब्लॉक प्रिंटेड कुर्तीज आणि ड्रेस मटेरियल्स फॅशन ट्रेंडमध्ये आहेत. याचा मोठा खजिनाच या प्रदर्शनात पहायला मिळेल.

विशेष बाब म्हणजे प्रभाविमार्फत ग्राहकांच्या मागणीनुसार फिटिंगप्रमाणे ड्रेसेस शिवून दिले जातात. त्यामुळे येथील खरेदी संपूर्णत: परफेक्ट होण्यास मदत होते. विक्री प्रदर्शनातही नगरकर महिला ग्राहकांसाठी अशी सुविधा उपलब्ध असणार आहे. याशिवाय प्रदर्शनात जेंटस व लेडीजचे इंटरनॅशनल वॉचेस उपलब्ध होणार आहे. सध्याच्या रम्य पावसाळी वातावरणात पुढील काळातील सणवार तसेच खास समारंभासाठीची हटके व मनपसंत खरेदी करण्याची संधी या विक्री प्रदर्शनामुळे मिळणार आहे. नगरकरांनी आवर्जून या प्रदर्शनाला भेट देवून ब्रॅण्डेड आणि फॅशनेबल पेहराव खरेदीचा आनंद घ्यावा.

Awaiting your presence!!
07/08/2019

Awaiting your presence!!

30/07/2019

Show some love!!
Follow Prabhavee for some exclusive fashion!!
https://www.facebook.com/prabhavee09/

Prabhavee is a fashion store, which sells a curated selection of dresses and watches that develops a

‘प्रभावी’ तर्फे लेडीज वेअरच्या खास कलेक्शनचे दि.26 ते 28 जुलै दरम्यान विक्री प्रदर्शनजयपूर, मुंबईचे हटके व फॅशनेबल कलेक्...
27/07/2019

‘प्रभावी’ तर्फे लेडीज वेअरच्या खास कलेक्शनचे दि.26 ते 28 जुलै दरम्यान विक्री प्रदर्शन
जयपूर, मुंबईचे हटके व फॅशनेबल कलेक्शन असंख्य व्हरायटीत उपलब्ध

अहमदनगर : देशभरातील हटके फॅशनचे ट्रेडीशनल, एथेनिक तसेच सर्व प्रकारचे लेडीज वेअर उपलब्ध करून देणार्‍या औरंगाबाद येथील सुप्रसिध्द ‘प्रभावी’ दालनाने नगरकरांसाठी आकर्षक पेहरावांचे खास विक्री प्रदर्शन दि.26 ते 28 जुलै या कालावधीत आयोजित केले आहे. नगरमधील हॉटेल आयरिस प्रिमियर येथे सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. 26 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन श्रीमती आशाताई फिरोदिया, सौ.निता प्रदीप गांधी (कोहिनूर), सौ.राखी नरेंद्र फिरोदिया व आयोजिका सौ. सोनल उमेश मुनोत यांच्या हस्ते झाले. या विक्री प्रदर्शनात प्रभावीचे खास कलेक्शन महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती वर्षाली मुनोत व अमित गांधी यांनी दिली.

सध्याच्या काळात फॅशन इंडस्ट्रीत नवनवीन ट्रेंडस प्रचलित आहेत. महिला वर्ग या फॅशनच्या ट्रेंडसबाबत अधिक सजग असतो. सौंदर्य खुलवणार्‍या फॅशनेबल पेहरावाचे सुंदर कलेक्शन आपल्याकडेही असावे असे महिलांनी वाटते. यासाठीच औरंगाबादकरांची मने जिंकणार्‍या प्रभाविने आपले खास कलेक्शन नगरकरांसाठी विक्री प्रदर्शनातून समोर आणण्याचे ठरवले आहे. या प्रदर्शनात लेडीज वेअरमधील ट्रेडिशनल, एथेनिक तसेच सर्व प्रकारचे पेहराव आकर्षक व्हरायटीत उपलब्ध आहेत. यात कुर्तीज, सुटस, ड्रेस मटेरियल्स, घागरा, प्लाझो, पूर्ण सूट, वन पीस, लेगीन्स, स्कर्टस, टॉप्सची प्रचंड व्हरायटी उपलब्ध आहे. जयपूर व मुंबईतील फॅशनेबल ब्रॅण्डस या प्रदर्शनात खरेदी करता येणार आहेत. सध्या ब्लॉक प्रिंटेड कुर्तीज आणि ड्रेस मटेरियल्स फॅशन ट्रेंडमध्ये आहेत. याचा मोठा खजिनाच या प्रदर्शनात पहायला मिळेल.

विशेष बाब म्हणजे प्रभाविमार्फत ग्राहकांच्या मागणीनुसार फिटिंगप्रमाणे ड्रेसेस शिवून दिले जातात. त्यामुळे येथील खरेदी संपूर्णत: परफेक्ट होण्यास मदत होते. विक्री प्रदर्शनातही नगरकर महिला ग्राहकांसाठी अशी सुविधा उपलब्ध असणार आहे. याशिवाय प्रदर्शनात जेंटस व लेडीजचे इंटरनॅशनल वॉचेस उपलब्ध होणार आहे. सध्याच्या रम्य पावसाळी वातावरणात पुढील काळातील सणवार तसेच खास समारंभासाठीची हटके व मनपसंत खरेदी करण्याची संधी या विक्री प्रदर्शनामुळे मिळणार आहे. नगरकरांनी आवर्जून या प्रदर्शनाला भेट देवून ब्रॅण्डेड आणि फॅशनेबल पेहराव खरेदीचा आनंद घ्यावा.

प्रभावी एक्झिबिशन चा आयरिश हॉटेल मध्ये शुभारंभ करताना श्रीमती आशाताई फिरोदिया, 'कोहिनूर' च्या सौ. नीता प्रदीप गांधी,सौ. ...
27/07/2019

प्रभावी एक्झिबिशन चा आयरिश हॉटेल मध्ये शुभारंभ करताना श्रीमती आशाताई फिरोदिया, 'कोहिनूर' च्या सौ. नीता प्रदीप गांधी,
सौ. राखी नरेंद्र फिरोदिया, आयोजिका सौ. सोनल मुनोत PRABHAVEE

23/07/2019

Address

1. Sarda Lane, M. G. Road. 2. Kavre Heights, Old Vasant Talkies Road
Ahmednagar
414001

Opening Hours

Monday 10am - 9:30pm
Tuesday 10am - 9:30pm
Wednesday 10am - 9:30pm
Thursday 10am - 9:30pm
Friday 10am - 9:30pm
Saturday 10am - 9:30pm
Sunday 10am - 9:30pm

Telephone

+919960840208

Alerts

Be the first to know and let us send you an email when Roop Rang Bags posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Roop Rang Bags:

Share