Aone Fruit & Veggie Mart

Aone Fruit & Veggie Mart Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aone Fruit & Veggie Mart, Ambegaon.

27/07/2023
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..🇮🇳🇮🇳
15/08/2020

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..🇮🇳🇮🇳

10/08/2020

*A ONE FRUIT & VEGGIE MART.*

🍌🍎🍑🍍🥥🥝🍒🍏🍐🍊🍋
👳‍👳‍ *थेट शेतकरी ते ग्राहक* 👨‍🦳👨‍🦳
🍅🍆🥑🥦🥬🥒🌶️🌽🥕🧄🧅
* #रसायनमुक्त_फळे-भाज्या_पुरवणे_हाच_आमचा_उद्देश.*

*NEW ARRIVAL MATERIALS*

१. काळा घेवडा-४०₹ 500gm
२. स्वीट कॉर्न-५०₹ 4piece
३. भुईमूग शेंग-८०₹ 1kg
४. मिक्स फुले-१००₹ 500gm
५.मशरूम

आज ऑर्डर दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी होम डिलिव्हरी मिळेल.
*वेळ*- 9.00am ते 01.00pm.
(होम डिलिव्हरी नांदेड सिटी, धायरी,वडगाव, वारजे आणि नरे भागातच मिळेल)
*भाज्यांची ऑर्डर कमीत कमी २००₹(दोनशे रुपये) असावी*

*A ONE FRUIT & VEGGIE MART.*
Address-Shop No1, Priyanaka Niwas,
Opp To HighBliss society,
Dhayri-Narhe Road, Near Pawan Medical, Dhayri, Pune-411041.
MOB NO-
9689914123 / 7057168024

08/08/2020

*A ONE FRUIT & VEGGIE MART.*

🍌🍎🍑🍍🥥🥝🍒🍏🍐🍊🍋
👳‍👳‍ *थेट शेतकरी ते ग्राहक* 👨‍🦳👨‍🦳
🍅🍆🥑🥦🥬🥒🌶️🌽🥕🧄🧅
* #रसायनमुक्त_फळे-भाज्या_पुरवणे_हाच_आमचा_उद्देश.*

*पालेभाज्या*
१.मेथी-२०/-
२.शेपू-२०/-
३.पालक-२०/-
४.कोथिंबीर-२५/-
५मुळा-२०/-
६.पुदिना-१५/-
७.गवती चहा-१५/-
८.कढीपत्ता-१०₹

*फळभाज्या*
१.वाटाणा -१२०/-1kg
२.कारले-३०₹५००gm
३.दोडका-३०₹५००gm
४.टोमॅटो-४०₹ 1kg
५.ढोबळी मिरची-३०₹५००gm
६.राजमा-४०₹५००gm
७.कोबी-२५₹ ५००gm
८.फ्लावर-३५₹५००gm
९.तोंडली-३०₹ ५००gm
१०.शेवगा-५०₹ ५००gm
११.कांदा-२०₹ 1kg
१२.अद्रक-५०₹ ५००gm
१३.लसुन-१५०₹ 1kg
१४.बटाटा-४०₹ 1kg
१५.वांगी-३०₹५००gm
१६.मिरची( तिखट)-३०₹५००gm
१७.मिरची(साधी)-३०₹५००gm
१८.भेंडी-२५₹५००gm
१९.गवार-४०₹ ५००gm
२०.दुधी भोपळा-२५₹ ५००gm
२१.काकडी-२५₹ ५००gm/४०₹1kg
२२.पावटा-३०₹ ५००gm/५०₹1kg
२३.बीन्स घेवडा-२०₹२५०/-
२४.लिंबू-४०₹ 1kg
२५.गाजर-४०₹1kg
२६.बीट-४०₹1kg
२७.नारळ-३०₹

*फळे*
१.डाळिंब-७०₹1kg
२.सिताफळ-६०₹1kg
३.सफरचंद-१६०₹1kg
४.पपई-४०₹1kg
५.पेरू-८०₹1kg
६.केळी-४०₹ 1डझन (रेगुलर)
७.केळी-५०₹1 डझन (प्रीमियम)

आज ऑर्डर दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी होम डिलिव्हरी मिळेल.
*वेळ*- 9.00am ते 01.00pm.
(होम डिलिव्हरी नांदेड सिटी, धायरी,वडगाव, वारजे आणि नरे भागातच मिळेल)
*भाज्यांची ऑर्डर कमीत कमी २००₹(दोनशे रुपये) असावी*

*A ONE FRUIT & VEGGIE MART.*
Address-Shop No1, Priyanaka Niwas,
Opp To HighBliss society,
Dhayri-Narhe Road, Near Pawan Medical, Dhayri, Pune-411041.
MOB NO-
9689914123 / 7057168024

05/08/2020

*A ONE FRUIT & VEGGIE MART.*

*Monsoon Dhamaka*
🍌🍎🍑🍍🥥🥝🍒
👳‍👳‍ *थेट शेतकरी ते ग्राहक* 👨‍🦳👨‍🦳
🍅🍆🥑🥦🥬🥒🌶️🌽🥕🧄🧅
* #रसायनमुक्त_फळे_भाज्या_पुरवणे_हाच_आमचा_उद्देश.*

🌶️🍅आकर्षक दरामध्ये अपडेटेड लिस्ट🍆🥕
*पालेभाज्या*
मेथी-१५/-
शेपू-१५/-
पालक-१५/-
कोथिंबीर-१५/-
मुळा-२०/-
पुदिना-१५/-
गवती चहा-१५/-
कढीपत्ता-१०₹

*फळभाज्या*
वाटाणा -१००/-1kg
कारले-३०₹५००gm
दोडका-३५₹५००gm/६०₹1kg
टोमॅटो-२०₹ ५००gm/ ४०₹1kg
ढोबळी मिरची-३५₹ ५००gm / ६०₹1kg
दाणे घेवडा( राजमा)-४०₹५००gm
कोबी-२५₹ ५००gm / ४०₹1kg
फ्लावर-३५₹५००gm / ६०₹1kg
तोंडली-१५₹ २५०gm ४०₹1kg
शेवगा-४५₹ ५००gm / ८०₹ 1kg
कांदा-२०₹ 1kg
अद्रक-८०₹ 1kg
लसुन-१६०₹ 1kg
बटाटा-४०₹ 1kg
वांगी-३०₹५००gm/५०₹1kg
मिरची( तिखट)-३०₹५००gm
मिरची(साधी)-३०₹५००gm
भेंडी-२५₹५००gm / ४०₹1kg
गवार-४०₹ ५००gm / ७०₹1g
दुधी भोपळा-२५₹ ५००gm
काकडी-२५₹ ५००gm/४०₹1kg
पावटा-३०₹ ५००gm/५०₹1kg
बीन्स घेवडा-२०₹२५०/-
लिंबू-४०₹ 1kg
गाजर-४०₹1kg
बीट-४०₹1kg
नारळ-३०₹

*फळे*
डाळिंब-७०₹1kg
सिताफळ-६०₹1kg
सफरचंद-१६०₹1kg
पपई-४०₹1kg
पेरू-८०₹1kg
केळी-४०₹ 1डझन (रेगुलर)
केळी-५०₹1 डझन (प्रीमियम)

*गावरान तूप*
गाईचे-४८०₹
म्हशीचे-५४०₹
*धान्य*
🔜गहू(२१८९, लोकवन)
🔜ज्वारी,बाजरी, गावरान मटकी
(बरड ता.फलटण जि.सातारा)
🔜इंद्रायणी तांदूळ-५०₹
( वाडा,राजगुरुनगर)

🔛*लाकडी घाण्याचे*
शेंगदाणा तेल-१६०₹1kg
सूर्यफूल तेल-१४०₹1kg
🔛*सेंद्रिय गुळ-८५₹1kg*
(केमिकल विरहित)

आज ऑर्डर दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी होम डिलिव्हरी मिळेल.
*वेळ*- 9.00am ते 01.00pm.
(होम डिलिव्हरी धायरी,वडगाव, वारजे आणि नरे भागातच मिळेल)
*ऑर्डर कमीत कमी २००₹(दोनशे रुपये) असावी*

*A ONE FRUIT & VEGGIE MART.*
Address-Shop No1, Priyanaka Niwas,
Opp To HighBliss society,
Dhayri-Narhe Road, Near Pawan Medical, Dhayri, Pune-411041.
MOB NO-
9689914123 / 7057168024

 #केमिकल_मूक्त_खा_आणि_आयुष्य_वाढवा. ेट_शेतकरी_ते_ग्राहक_रसायनमुक्त_फळे_आणि_भाज्या_मिळतील.
26/07/2020

#केमिकल_मूक्त_खा_आणि_आयुष्य_वाढवा.

ेट_शेतकरी_ते_ग्राहक_रसायनमुक्त_फळे_आणि_भाज्या_मिळतील.

  CITY@...   Day was Very MOTIVATION FOR ME. BECAUSE SEE THE FEEDBACK OUR VALUABLE CLIENTS.
24/07/2020

CITY@... Day was Very MOTIVATION FOR ME.
BECAUSE SEE THE FEEDBACK OUR VALUABLE CLIENTS.

24/07/2020

*A ONE FRUIT & VEGGIE MART.*

थेट शेतकरी ते ग्राहक
#रसायनमुक्त_फळे_भाज्या_पुरवणे_हाच_आमचा_उद्देश.

मेथी-१५/-
शेपू-१५/-
कोथिंबीर-१०/-
वाटाणा -८०/-kg
कारले-३०₹५००gm/५०₹1kg
दोडका-३०₹५००gm/५०₹1kg
टोमॅटो-२५₹ ५००gm/ ५०₹1kg
ढोबळी मिरची-४०₹ ५००gm / ८०₹1kg
शेवगा-६०₹ ५००gm / १२०₹ 1kg
आळु पेंडी-१०₹
कढीपत्ता-१०₹
कांदा-२०₹ 1kg
अद्रक-१००₹ 1kg
लसुन-१६०₹ 1kg
बटाटा-४०₹ 1kg
वांगी-३०₹५००gm/५०₹1kg
मिरची-३०₹५००gm/५०₹1kg
भेंडी-३०₹५००gm/५०₹1kg
गवार-४०₹ ५००gm/७०₹1kg
दुधी भोपळा-२५₹ ५००gm/४०₹1kg
काकडी-२५₹ ५००gm/४०₹1kg
पावटा-३०₹ ५००gm/५०₹1kg
लिंबू-४०₹ 1kg
गवती चहा-१०₹

ऑर्डर दिल्यानंतर दोन तासाने होम डिलिव्हरी मिळेल.
*वेळ*- 7.00am ते 7.00pm.
(होम डिलिव्हरी धायरी आणि नरे भागातच मिळेल)

*A ONE FRUIT & VEGGIE MART.*
Address-Shop No1, Priyanaka Niwas,
Opp To HighBliss society,
Dhayri-Narhe Road, Near Pawan Medical, Dhayri, Pune-411041.
MOB NO-
9689914123 / 7057168024

22/07/2020

.

#थेट #शेतकरी_ते__ग्राहक.
#रसायनमुक्त_फळे_भाज्या_पुरवणे_हाच_आमचा_उद्देश

मेथी-१५/-
शेपू-१५/-
कोथिंबीर-१०/-
वाटाणा -१००/-kg
कारले-३०₹५००gm/५०₹1kg
दोडका-३०₹५००gm/५०₹1kg
टोमॅटो-२५₹ ५००gm/ ५०₹1kg
कांदा-२०₹ 1kg
अद्रक-८०₹ 1kg
लसुन-१५०₹ 1kg
बटाटा-४०₹ 1kg
वांगी-३०₹५००gm/५०₹1kg
मिरची-३०₹५००gm/५०₹1kg
भेंडी-३०₹५००gm/५०₹1kg
गवार-४०₹ ५००gm/७०₹1kg
दुधी भोपळा-२५₹ ५००gm/४०₹1kg
काकडी-२५₹ ५००gm/४०₹1kg
पावटा-३०₹ ५००gm/५०₹1kg
लिंबू-४०₹ 1kg
गवती चहा-१०₹

#ऑर्डर_दिल्यानंतर_दोन_तासाने_होम_डिलिव्हरी_मिळेल.
(होम डिलिव्हरी धायरी आणि नरे भागातच मिळेल)

& .
Address-Shop No1, Priyanaka Niwas,
Opp To HighBliss society,
Dhayri-Narhe Road, Near Pawan Medical, Dhayri, Pune-411041.
MOB NO-
9689914123/7057168024

Chemical Free Vegetables Available In Quantity.
22/07/2020

Chemical Free Vegetables Available In Quantity.

नियमीत रोज एक डाळिंब खा व निरोगी रहा ! डाळिंब फळ अनेक औषधी गुणांनी समृद्ध आहे, अ‍ॅन्टिऑक्सिडंट, व्हिटॅमिन, फायबर्स व इतर...
16/07/2020

नियमीत रोज एक डाळिंब खा व निरोगी रहा !
डाळिंब फळ अनेक औषधी गुणांनी समृद्ध आहे, अ‍ॅन्टिऑक्सिडंट, व्हिटॅमिन, फायबर्स व इतरही अनेक प्रकारचे औषधी घटक डाळींब फळामधे भरपुर प्रमाणात असतात. या शिवाय डाळिंब फळ वर्षभर उपलब्ध होत आहे, रोज एक डाळिंब फ़ळ किंवा डाळिंबाचा रस नियमित सेवन केल्यास, अनेक व्याधी दुर होउ शकतात, सध्याच्या काळात मानसांची प्रतिकार क्षमता वाढविण्याची जबरदस्त ताकत डाळिंब फळात आहे. या फळातील अ‍ॅन्टि ऑक्सिडंट घटक कॅन्सर सारख्या रोगाला दुर ठेउ शकते. तापामधे गरम झालेल्या शरिराला डाळिंब फळाचा ज्युस थंडावा देते,
डाळींब फळाचे एक खास वैशिष्ठ म्हणजे या फ़ळातील एकच बी फार औषधी असते, त्या मुळे डाळींब फळ संपुर्ण एकाच मानसाने खायचे असते, एकही बी वाया जाता कामा नये याची काळजी घ्यावी. आज लहान मोठ्या शहरांमधे कोरोना रोगाच्या भितीपोटी अनेक लोक कसले कसले काढे करुन पितात, या मसालेदार काढ्यांनी पित्त, पोटातील अल्सर किंवा मुळव्याधी सारख्या समस्या तयार होउ शकतात, हे होउ नये म्हणून रोज एक डाळींब खाऊ शकता किंवा डाळिंब ज्युस प्यायला काहिच हरकत नाही. किमान आमच्या शेतकरी बंधूना बाजारभाव तरी चांगले मिळतील.

Exotic Vegetables Also Available...
16/07/2020

Exotic Vegetables Also Available...

Address

Ambegaon

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aone Fruit & Veggie Mart posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share