BooKoba-बुकोबा

BooKoba-बुकोबा वाचनवेड्यांसाठी समर्पित....Best Of Bestseller books त?

Good morning 😊
27/07/2024

Good morning 😊

Follow
21/06/2024

Follow

पुस्तक : येडाई 🚩📚घरपोच मागवण्यासाठी 9021193313 वर संपर्क करा.लहानपणापासून येरमाळ्याला दर्शनासाठी जात असतो. चैत्र महिन्या...
05/06/2024

पुस्तक : येडाई 🚩📚घरपोच मागवण्यासाठी 9021193313 वर संपर्क करा.

लहानपणापासून येरमाळ्याला दर्शनासाठी जात असतो. चैत्र महिन्यातील यात्रेच स्वरूप डोळ्याच्या प्रतिमेत घट्ट चिटकून बसलेलं आहे. कुलदेवता असल्याने माळ-परडी आमच्या घरात आहे. आज्जी माळ-परडी घेऊन वंजारवाडी ते येरमाळा पायी जायची. आज्जीच्या अंगात आल्यावर ती खूप येडेश्वरीचे गाणे म्हणायची. बदलत्या काळात जत्रा, मंदिराच्या परिसराचं स्वरूप बदलत आहे. परंतु श्रद्धा आणि येडाईच्या दर्शनाची ओढ मात्र कमी झाली नाही.

येडेश्वरीचं पुस्तक शोधण्याचा मी प्रयत्न केला परंतु सापडलं नाही. जयराज खोचरे ह्यांनी येडेश्वरीचं सुंदर पुस्तक लिहून माझ्यासारख्या असंख्य येडाई भक्तांना आनंद दिला आहे. ह्या पुस्तकाने मी मातृसत्ताक असल्याचा अभिमान वाढला.

येडाईचा इतिहास शाक्त संप्रादयातील महत्त्वाची ठिकाणे याची माहिती खोचरे सरांनी अभ्यासपूर्ण लिहली आहे. देवीचा महिमा इतिहास, रूडी-परंपरा या आराधी गाण्यातून, बाटोळीतून ऐकायला मिळतो. या पुस्तकात काही घाटोळ्या देण्यात आल्या आहेत, अशाच विस्मृतीत जाणाऱ्या घाटोळी लेखक नक्कीच शोधून त्या जगासमोर आणतील त्यातून श्री येडेश्वरी देवी व तिचे महात्म्य जगास कळण्यास मदत होईल.

- शरद तांदळे

➡️पुस्तकाचे नाव : येडाई
➡️लेखक - जयराज खोचरे
➡️पाने :154
➡️मूल्य :250 रु
➡️मागवण्यासाठी आपलं नाव अड्रेस पिंनकोड सेंड करा.
व्हाट्सअप्प :- 9021193313

 📚
03/05/2024

📚

छत्रपती 🚩
08/04/2024

छत्रपती 🚩

आयुष्य बदलणारी पुस्तके..!
08/04/2024

आयुष्य बदलणारी पुस्तके..!

दुमदुमत्या आसमंताला निष्ठेपुढं झुकायला लावणारा, स्वअध्ययनानं धनुर्विद्या मिळवणारा, कुळभेदाच्या जाचक भिंतींना तोडून सर्वश...
04/04/2024

दुमदुमत्या आसमंताला निष्ठेपुढं झुकायला लावणारा, स्वअध्ययनानं धनुर्विद्या मिळवणारा, कुळभेदाच्या जाचक भिंतींना तोडून सर्वश्रेष्ठ धनुर्धर होणारा निषाधराजा एकलव्य !

महाभारतातलं असं एक पात्र जे कुरुक्षेत्रावरच्या युद्धामध्ये असतं तर त्या युद्धाचं चित्र कदाचित बदललं गेलं असतं. एकलव्यानं गुरुदक्षिणेत अंगठा गुरू द्रोणाचार्य यांना दिला, त्याच्या निष्ठेनं सर्वांना भुरळ घातली. अशी गुरुदक्षिणा देऊन साहस, त्याग, निष्ठा व समर्पणाच्या जोरावर परत पर्वतासारखा उभा राहून एकलव्यानं आदर्श निर्माण केला.

भुंकणाऱ्या कुत्र्याच्या तोंडात फक्त आवाजाच्या दिशेनं बाण मारून लक्ष्यवेध करणारा एकलव्य. बाणावर इतकं नियंत्रण असणारा महाभारतातला एकमेव धनुर्धर म्हणजे एकलव्य ! तो एक बुद्धिमंत हुशार राजा होता, त्यांनीही अनेक युद्ध लढली. युद्धात कृष्णालाही नमायला लावणारा तो एक शक्तिशाली धनुर्धर आणि योद्धा होता.

एकलव्य ही कादंबरी वाचल्यावर आपल्या मनाजवळ असलेला राजा एकलव्य आपल्याला निश्चित सापडेल.

एकलव्य

न्यू ईरा पब्लिकेशन हाऊस, पुणे यांच्याकडून दिला जाणारा ‘स्वप्नील कोलते साहित्य पुरस्कार - २०२४’ अर्चना पैके यांना जाहीर झ...
29/03/2024

न्यू ईरा पब्लिकेशन हाऊस, पुणे यांच्याकडून दिला जाणारा ‘स्वप्नील कोलते साहित्य पुरस्कार - २०२४’ अर्चना पैके यांना जाहीर झाला आहे. 

उनाड आणि मुकद्दर पुस्तकांचे लेखक,  श्रीशंभुछत्रपती राज्याभिषेक सोहळा (राजधानी रायगड) समितीचे सदस्य दिवंगत स्वप्नील कोलते यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार यावर्षी अर्चना पैके यांना देण्यात येणार आहे. वाचनसंस्कृती वाढीस लागावी आणि चांगल्या लेखकांप्रमाणे चांगल्या, प्रगल्भ वाचकांचा पण सन्मान व्हावा या उद्देशाने ‘स्वप्नील कोलते साहित्य पुरस्कार’ प्रत्येक वर्षी न्यू ईरा पब्लिकेशन हाऊस तर्फे दिला जातो. 

“चांगल्या वाचकांशिवाय चांगल्या लेखकांना लिहिण्यासाठी बळ मिळत नाही. प्रकाशनविश्वाचा सगळा भार वाचकांवर असतो. लेखक समजाला चांगला रस्ता दाखवतात आणि त्या रस्त्यावर चालून चांगले वाचक समजाला आपल्याबरोबर प्रगती करण्यास भाग पडतात.”, असं प्रतिपादन प्रकाशिका अमृता तांदळे यांनी पुरस्कार जाहीर करताना केले. 

उद्या शुक्रवार दिनांक २९ मार्च रोजी न्यू ईरा पब्लिकेशन हाऊस पुणे  इथल्या कार्यालयात पुरस्कार प्रदान सोहळा पार पडेल. ‘व्हायरल माणुसकी’ पुस्तकाचे लेखक वैभव वाघ यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाईल.

“पुरस्कार जाहीर झाल्याचे कळाल्यावर मला खूप आनंद झाला. न्यू ईरा लेखकांबरोबर, वाचकांशीही तितक्याच जिव्हाळ्याने वागतात. त्यांची सगळी पुस्तकं मी आवर्जून वाचते.”, अश्या प्रकारची प्रतिक्रिया पुरस्कार विजेत्या अर्चना पैके यांनी व्यक्त केली. पुरस्कार सोहळ्याला प्रकाशक शरद तांदळे, संपादक आशिष शिंदे, न्यू ईराचे लेखक आणि सर्व कर्मचारी तसेच पुस्तक विक्रेते आणि वाचक उपस्थित असतील.

📚❤️
27/02/2024

📚❤️

📚शिवचरित्र घरपोच मागवण्यासाठी खालील डिटेल्स द्या*आपलं पूर्ण नाव :-अड्रेस :-पिनकोड :-मोबाईल नंबर :-5 दिवसाच्या आत घरपोच च...
23/02/2024

📚शिवचरित्र घरपोच मागवण्यासाठी खालील डिटेल्स द्या*
आपलं पूर्ण नाव :-
अड्रेस :-
पिनकोड :-
मोबाईल नंबर :-

5 दिवसाच्या आत घरपोच चरित्र मिळेल*
ऑनलाइन पे केल्यावर MRP:- 450 रुपयात फ्री शिपिंग
कॅश ऑन डिलीव्हरी 500 रु*

🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩


Address

Aurangabad

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when BooKoba-बुकोबा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category