Inshopy.com

Inshopy.com Inshopy all in one search solution for the daily needs of the Education, Jobs, Shopping, Health & Beauty.

नोकरी नाही अनुभव नाही... तरीही करिअर सुरू करायचंय?व्हीएस सॉफ्टवेअर लॅब, बारामती येथे इंटर्नशिपची संधी!अनुभव नसला तरीही त...
24/11/2024

नोकरी नाही अनुभव नाही... तरीही करिअर सुरू करायचंय?

व्हीएस सॉफ्टवेअर लॅब, बारामती येथे इंटर्नशिपची संधी!

अनुभव नसला तरीही तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात करू शकतात. आमच्या इंटर्नशिप प्रोग्राममध्ये तुम्हाला व्यावसायिक अनुभव मिळेल आणि तुमच्या कौशल्यांना वाढवण्यास मदत होईल.

आमच्या इंटर्नशिप प्रोग्राममध्ये तुम्हाला मिळेल:

व्यावसायिक अनुभव
कौशल्ये वाढवण्याची संधी
नेटवर्किंगची संधी
प्रमाणपत्र

तुमच्या करिअरची सुरुवात करण्यासाठी आमच्या इंटर्नशिप प्रोग्राममध्ये सामील व्हा!

संपर्क:
व्हीएस सॉफ्टवेअर लॅब
सूर्यनगरी,बारामती.
अधिक माहिती:
९०११०८४८११ / ९८६०८३५००३

#इंटर्नशिप #करिअर_सुरुवात #नोकरी_नाही_अनुभव_नाही #बारामती #सॉफ्टवेअर_डेव्हलपमेंट

त्वरीत पाहिजेतपोस्ट: कॉम्प्युटर टीचर (टॅलि, एक्सेल, एमएस-ऑफिस, कोडिंग)कामाचा प्रकार: पार्ट-टाईम(रोज २ तास)संपर्क:व्हिएस ...
22/10/2024

त्वरीत पाहिजेत
पोस्ट: कॉम्प्युटर टीचर (टॅलि, एक्सेल, एमएस-ऑफिस, कोडिंग)
कामाचा प्रकार: पार्ट-टाईम(रोज २ तास)
संपर्क:
व्हिएस सॉफ्टवेअर लॅब, सूर्यनगरी, बारामती-४११३ १३३
९०११०८४८११ , ९८६०८३५००३

१२वी नंतर आयटीमध्ये करिअर करायचे आहे मग   ला नक्की भेट द्या.आमच्याकडे सर्व प्रकारचे आयटी कोर्सेस उपलब्ध आहेत बेसिक पासून...
14/06/2023

१२वी नंतर आयटीमध्ये करिअर करायचे आहे मग ला नक्की भेट द्या.
आमच्याकडे सर्व प्रकारचे आयटी कोर्सेस उपलब्ध आहेत बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत.

| ++ | | | | | | |

🤙 ९०११०८४८११

खुशखबर! खुशखबर! खुशखबर!मोफत कोडिंग क्लास पायथॉन । वेब डिझाइनवयोगट: १४-१७बालदिनाच्या सर्व बाल प्रोग्रॅमर्सला हार्दिक शुभे...
14/11/2021

खुशखबर! खुशखबर! खुशखबर!
मोफत कोडिंग क्लास
पायथॉन । वेब डिझाइन
वयोगट: १४-१७

बालदिनाच्या सर्व बाल प्रोग्रॅमर्सला हार्दिक शुभेच्छा!

संपर्क:
कोरटेक कॉम्पुटर इन्स्टिट्युट
शॉप न. १३, पाटील प्लाझा, डायनॅमिक्स कॉलनी जवळ, सूर्यनगरी, जळोची रोड, बारामती ४१३ १०२
९०११०८४८११ / ९८६०८३५००३
http://www.coretechcomputers.in

कोरटेक कंप्युटर इन्स्टिट्युट बारामती व शब्दधन सोशल फाऊंडेशन महाराष्ट्रराज्य               आयोजित करिअर विशेष मुलाखतविषय:...
28/08/2021

कोरटेक कंप्युटर इन्स्टिट्युट बारामती व शब्दधन सोशल फाऊंडेशन महाराष्ट्रराज्य
आयोजित
करिअर विशेष मुलाखत

विषय: संगणक क्षेत्रातील करिअरच्या संधी

तारीख व वेळ :
रविवार दि. २९आॅगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता

प्रमुख मार्गदर्शक:
वैष्णवी रवींद्र टिळेकर
बी.एस्सी. (कम्प्युटर सायन्स), एम.सी.ए
ट्रेनिंग हेड कोरटेक कंप्युटर इन्स्टिट्यूट

करिअर मार्गदर्शन कार्यक्रम पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा👇🏻
https://youtube.com/c/shabdadhan

SHABDADHAN शब्दधन या YouTube चॅनेलला Subscribe करुन बेल दाबायला विसरू नका...!
धन्यवाद...!🙏🏻🎤🎤

कोरटेक कम्पुटर इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेशित प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी पुढील प्रमाणे तज्ज्ञ मार्गदर्शक/समुपदेशकांकडून मोफ...
27/08/2021

कोरटेक कम्पुटर इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेशित प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी पुढील प्रमाणे तज्ज्ञ मार्गदर्शक/समुपदेशकांकडून मोफत समुपदेशन.
✅विद्यार्थी वैयक्तिक समुपदेशन
✅पालक समुपदेशन
✅करियर मार्गदर्शन /समुपदेशन

आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी आजच संपर्क करा.
मो. ९८९०९२४१३५ / ९६८९९८४५६८

20/08/2021

🎁 𝐅𝐑𝐄𝐄 𝐅𝐑𝐄𝐄 𝐅𝐑𝐄𝐄 🎁
कोरटेक कॉम्प्युटर इन्स्टिट्युट, बारामती. आयोजित मोफत अँड्रॉइड प्रशिक्षण.

◦•●◉✿ रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्ताचे औचित्य साधुन आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत मोफत मोबाईल अँप्स डेव्हलपमेंट कार्यशाळा. ✿◉●•◦

आजच आपली नाव नोंदणी करा.
येथे क्लिक करा.
👇👇👇👇
https://forms.gle/xCExRjGSRYf8aveA7

Inshopy all in one search solution for the daily needs of the Education, Jobs, Shopping, Health & Beauty.

🔊🆓🆓🆓🆓🆓🔊This Rakshabandhan👫🧧🧧🧧🎁🎁🎁 1 Day Android Apps Development Workshop
18/08/2021

🔊🆓🆓🆓🆓🆓🔊
This Rakshabandhan
👫🧧🧧🧧🎁🎁🎁

1 Day Android Apps Development Workshop

15/08/2021




21/07/2021

Oppo Reno6 Z 5G launched with MediaTek Dimensity 800U SoC, AMOLED Display, Triple Cameras - Moneycontrol

17/07/2021

Well maintained Mercedes, BMW & Range Rover luxury cars for sale: Prices start from 12 Lakh - Cartoq

Address

Near Market Yard, Indapur Road
Baramati
413102

Alerts

Be the first to know and let us send you an email when Inshopy.com posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Inshopy.com:

Share