03/04/2017
N.SHYAM:
या अर्थराज्य पुस्तकातून राज्यसेवा परीक्षेत ७ प्रश्न विचारण्यात आले आहेतया पुस्तकाचा अधिक उपयोग आता upsc पूर्व आणि mpsc मुख्य परिक्षेसाठी होणार आहे..सर्वांनी पुस्तक पाहून घ्यावे..फक्त १ महिन्यात १५०० पुस्तके विकली गेली आहेत.....
"अर्थराज्य पुस्तक भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय राज्यघटना य दोन्ही विषयांवरील संपुर्ण Current Topic Cover केलेले आहेत.."या पुस्तकात भारताची " आर्थिक पाहनी " आणि
" बजट " संपुर्ण cover केलेले आहे.
अर्थराज्य पुस्तक पुढील सर्व ठिकाणी उपलब्ध आहे.....
हे पुस्तक ज्ञानदीप बुक डेपो MIDC BARAMATI या ठिकाणी पुस्तक उपलब्ध आहे