17/02/2026
🎤✨ एक दमदार अँकर शोधत आहात? ✨🎤
कॉर्पोरेट इव्हेंट्सपासून लग्नसमारंभ, सांस्कृतिक कार्यक्रमांपासून कौटुंबिक सोहळ्यांपर्यंत — तुमच्या स्टेजवर मी ऊर्जा, सौंदर्य आणि मनोरंजनाचा परिपूर्ण संगम घेऊन येते! 💫
🤩अँकर काजल प्रत्येक क्षण खास आणि अविस्मरणीय बनवते!
🌟 वैशिष्ट्ये:
✨ अनेक यशस्वी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन
✨ मराठी | हिंदी | मारवाडी भाषांमध्ये पारंगत
✨ मानधन: ₹4,000 – ₹10,000
✨ पारंपरिक कार्यक्रमांचे उत्कृष्ट सूत्रसंचालन –
डोहाळे जेवण | नामकरण | हळद
📞 आजच बुक करा – आनंदी, उत्साही आणि लक्षात राहणाऱ्या कार्यक्रमासाठी!
📲 9665595833