Rushikesh Krushi Kendra Buldana

Rushikesh Krushi Kendra Buldana Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Rushikesh Krushi Kendra Buldana, Shopping & retail, In Front Of Jijamata Stadium, Dhad Road, Buldana.

14/01/2022
15/05/2020

FMC- Authority NXT

15/05/2020
लिंकवर क्लिक करा व ऑनलाईन खताची बुकींग करा- ऋषिकेश कृषी केंद्र बुलडाणा एकमेव खते बियाणे कीटकनाशके घरपोच देण्यासाठी सर्व ...
05/05/2020

लिंकवर क्लिक करा व ऑनलाईन खताची बुकींग करा- ऋषिकेश कृषी केंद्र बुलडाणा एकमेव खते बियाणे कीटकनाशके घरपोच देण्यासाठी सर्व सेवा उपलब्ध
http://agrihubindia.com/product-category/fertilizer/
Whats App No.9112842222

03/05/2020

*घरपोच खते बियाणे सेवा*

बुलडाणा परिसरातील शेतकरी बंधूना कळविण्यात आनंद होतो की मागील 22 वर्षांपासून शेतकरयांच्या सेवेत असणारे ऋषिकेश कृषी केंद्र बुलडाणा यांनी आपल्यासाठी घरपोच खते बियाणे सेवा सुरु केली आहे.

सध्याच्या लॉक डाऊन परिस्थितीला लक्षात घेऊन अनावश्यक गर्दी टाळण्या हेतू, येत्या खरीप हंगामासाठी आम्ही घरपोच सेवा सुरु करीत आहोत. रा.खते बियाणे खरेदी करण्यासाठी खालील बाबी करणे आवश्यक आहे :
- कमीत कमी *20 बॅग* खते पाठवता येतील यासाठी आपण आपल्या गावातील ५-१० शेतकरयांनी एकत्र येऊन किंवा बचत गटाच्या मार्फत लागणाऱ्या खताची यादी हि WHATSAPP द्वारे आम्हाला कळवावी
- त्यानुसार होणारी रक्कम आम्ही आपणास Whatsapp द्वारे कळवू. सदर रक्कम आमच्या खात्यात जमा झाल्यावर *३ ते ५ दिवसात* खते बीला सहित आपल्याला घरपोच देण्यात येईल
- खताची ऑर्डर कमीत कमी 20 बॅग (1 मे. टन ) ते पुढे या प्रमाणे द्यावी (गाडीचा भरतीच्या हिशोबानें)
- सादर योजना बुलडाणा परिसरातील *२० KM* साठी राहील
- हमालीचे व भाड्याचे पैसे वेगळे आकारण्यात येतील
- गावातील गाडीही तुम्ही पाठवू शकता (माल रक्कम आमचं खात्यामध्ये जमा झाल्यावर देण्यात येईल)

आपण आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.
सुरक्षित राहा, निरोगी राहा.

* *ऋषिकेश कृषी केंद्र*
*बुलडाणा*
*Whatsapp No. 9112842222

Address

In Front Of Jijamata Stadium, Dhad Road
Buldana
443001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rushikesh Krushi Kendra Buldana posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share