21/07/2023
https://chat.whatsapp.com/KxW0F0LPymeDctAx2dQF4N
*महाविद्यालयीन मित्र-मैत्रिणींनो नमस्कार!* 👏🏻👏🏻
आपणास स्वतःचा व्यक्तिमत्व विकास करायचा आहे... सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक विकास करायचा आहे... नेतृत्वगुणांचा विकास करायचा आहे... आपल्यामधील सुप्त गुणांना चालना देण्यासाठी व्यासपीठ हवे आहे... *चला तर चंद्रपुर जिल्ह्यात लवकरच सुरू होत आहेत अशी एक चळवळ जी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एक स्वतःचे स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून देईल...* अशा एका *सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक* चळवळीचे महाविद्यालय, तालुका व जिल्हास्तरावर नेतृत्व करण्याची संधी मिळविण्याची हीच ती वेळ आहे. त्याकरिता सर्वप्रथम या ग्रुपसोबत जॉईन व्हा!
*आपले उज्वल भविष्य आपल्याच हाती*
WhatsApp Group Invite