28/07/2026
NG Music Sound System च्या उत्कृष्ट सेवेसाठी मला गडचिरोलीचे आमदार मा. डॉ. Milind Ramji Narote सर यांच्या हस्ते सन्मानित होण्याचा मान मिळाला.
हा सन्मान माझ्या संपूर्ण NG Music टीमच्या मेहनतीचा, गुणवत्तेचा आणि आपल्या सर्वांच्या विश्वासाचा आहे. पुढेही अत्याधुनिक साउंड, उत्कृष्ट सेवा आणि दर्जेदार अनुभव देण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.
या सन्मानासाठी मा. डॉ. मिलिंद नरोटे सर तसेच AjabGajab VicharManch Gadchiroli यांचे मनःपूर्वक आभार! ❤️