28/08/2026
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन आणि विश्वासाची जोपासना!
बहीण-भावाच्या या दृढ नात्याचा सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येऊ दे.
आपणा सर्वांना रक्षाबंधनच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!