Kirti's Chocolates

Kirti's Chocolates We create Delicious Home Made Chocolates an very hygienic choice for all of us

Dm me for Delicious Chocolates
04/08/2021

Dm me for Delicious Chocolates

Dm me for Chocolate Orders
04/08/2021

Dm me for Chocolate Orders

Raksha Bandhan Special Chocolate! Dm me for orders
04/08/2021

Raksha Bandhan Special Chocolate! Dm me for orders

13/07/2021
17/04/2021

व्यथा ते गाथा एका होतकरू तरुणी ची

शीर्षक ऐकून शॉक झालात ना पण तसे काही नाहीये
जगण्यासाठी काहीतरी करावे यासाठीच केले
तर
मागील वर्षी च्या lock down मुळे माझी देखील बऱ्याच लोकांसारखी नोकरी गेली आणि काय करायचे य विवंचनेत असताना मला एका मित्राने फोन केला की मी डबे चालू केले आहेत त्यांची वेबसाईट बनवून देशील का मी लगेच तयार झाले आणि त्याला ती 2 दिवसात बनवून दिली
पण हे करताना माझ्या मनात एक नवीनच विचार आला अरे हा तर डबा वाला याला ह्याची काय गरज त्यावर बोलतो अग मी काहीतरी वेगळे करतोय नुसतेच मोठ्या कॅम्पनी ने का कमवायचे मग आपल्यासारखे छोटे माणसे काय करणार आणि आपल्याला त्यांच्या सारखा धंदा करायचा तर आज च्या पद्धतीने तयार राहायला नको का
मग माझ्या डोक्यात प्रकाश पेटला की ह्याच्या सारखे किती जण असतील की जे नोकरी गेल्याने नवीन काहीतरी करत असतील की कोणी उदबत्ती बनवून विकते , कोणी फळ विकते तर कोणी अजून काही आणि त्यांचा धंदा फक्त काही लोकांच्यावर चालू आहे कारण बाहेर ते किती चांगली सर्विस देतात माहितीच नाही आणि मग सुरू झाली एक नवीन आयडिया की अगदी छोट्यातला छोटा व्ययसाईक असला तरी त्यासाठी इलेक्ट्रॉनिक विसीटिंग कार्ड ज्यावर त्याची वेबसाईट , मोबाईल व्हाट्सअप्प नंबर एवढेच नाही तर payment QR कोड देखील असतो , त्यांनतर कमीत कमी खर्चात बसणाऱ्या वेबसाइट , मार्केटिंग हे सर्व आणि बघता बघता आम्ही 100री गाठली
आज मी हे ठाम पणे सांगू शकते की 6 महिन्यांपूर्वी जिला साधी नोकरी नव्हती तीच मराठी मुलगी आज 5 लोकांना नोकरी देऊन त्याचा देखील प्रपंच चालवते
आणि काय ओ काय खर्च असतो याला काहीच नाही आम्ही सर्व सामान्यांच्या खिशाला परवडेल असेच रेट ठेवले आहेत म्हणजे अगदी आमची सुरवातच 200 पासून होते फक्त

आजच फोन करा आणि माहिती मिळवा
अधिक माहिती साठी संपर्क
कीर्ती कुलकर्णी
8408925112 / 9822532071
ईमेल: [email protected]
स्थान: Pune

Kirti's Chocolate Wishes you Happy Womens Day!
08/03/2021

Kirti's Chocolate Wishes you Happy Womens Day!

Hello, Ping me for chocolate gifts packages in low rates
16/02/2021

Hello, Ping me for chocolate gifts packages in low rates

Address

Sr. No. 60/1 Sindhudeep Bunglow, Shivnagari, Bijlinagar, Pune
Chinchwad
411033

Telephone

+918408925112

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kirti's Chocolates posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category