UB-SP Books Store, Dindrud

UB-SP Books Store, Dindrud Your path to Excellence... Welcome on the UB's Office, Dindrud.

03/07/2024

15/06/2024

 ... शैक्षणिक विकासाच्या नव्या सुरुवातीसाठी UB's क्लासेस, दिंद्रुड ची साथ निवडा....🎓 11 वी, 12 वी सायन्स, NEET, JEE, MHT...
11/06/2024

... शैक्षणिक विकासाच्या नव्या सुरुवातीसाठी UB's क्लासेस, दिंद्रुड ची साथ निवडा....

🎓 11 वी, 12 वी सायन्स, NEET, JEE, MHT-CET ! 📞

9623538048 | 9130991313

तज्ञ शिक्षक, व्यक्तीगत लक्ष, डाऊट क्लिअरिंग सेशन, शैक्षणिक वातावरण, सुसज्ज व सर्व सुविधा असणाऱ्या अभ्यासिकेची व्यवस्था..

15 वर्षाहून अधिक काळापासून यशाची परंपरा.
UB's क्लासेस, दिंद्रुड

UB's क्लासेस, दिंद्रुड च्या विद्यार्थ्यांनीत्रिदिवशीय कीर्तन महोत्सव व लक्ष्मण शक्ती, कासारी यांनी आयोजित केलेल्या टॅलें...
14/04/2024

UB's क्लासेस, दिंद्रुड च्या विद्यार्थ्यांनी
त्रिदिवशीय कीर्तन महोत्सव व लक्ष्मण शक्ती, कासारी यांनी आयोजित केलेल्या टॅलेंट सर्च परीक्षेतील प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षीस मिळवले तरी सर्व विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन....🎊💐

UB's स्कॉलरशिप परीक्षा ॲप्लिकेशन फॉर्म, व परीक्षा स्वरूप...
16/01/2024

UB's स्कॉलरशिप परीक्षा ॲप्लिकेशन फॉर्म, व परीक्षा स्वरूप...

इ. 8 वी, 9 वी व 11 वी च्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थांसाठी सुवर्णसंधी. 25 जानेवारी पर्यंत नाव नोंदनी करणे आवशयक....
15/01/2024

इ. 8 वी, 9 वी व 11 वी च्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थांसाठी सुवर्णसंधी. 25 जानेवारी पर्यंत नाव नोंदनी करणे आवशयक....

शिकवण्याची आवड असणाऱ्या शिक्षकांनी त्वरित संपर्क साधावा..
04/01/2024

शिकवण्याची आवड असणाऱ्या शिक्षकांनी त्वरित संपर्क साधावा..

17/05/2023

युबीज क्लासेस चा विद्यार्थी तसेच युबीज अभ्यासिकेचा अभ्यासक श्याम कटारे, तुझे मुंबई पोलीस मध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल...
🎯 हार्दिक अभिनंदन!💐💐

Yes.!
06/02/2023

Yes.!

26/11/2022
(यूबी'ज) UB's Study point, UB-SP Books Store, Dindrud.👉अभ्यासकांची मागणी पाहता पहिल्या study room मधील सर्व सीट्स फूल झा...
19/11/2022

(यूबी'ज) UB's Study point, UB-SP Books Store, Dindrud.

👉अभ्यासकांची मागणी पाहता पहिल्या study room मधील सर्व सीट्स फूल झालेली आहेत. त्यामुळे दूसरा हॉल तयार करण्यात आला आहे.

👉 सीट्स booking चालू आहे. शहरी भागातील अभ्यासिकांच्या तुलनेत अव्वल दर्जाची अभ्यासिका दिंद्रुड मध्ये कमीत कमी शुल्कमध्ये UB's ने सुरू केलेली आहे.

👉 अभ्यासिका ही 24 तास सुरू असते. शुल्क ही तुमच्या अभ्यासिका लावण्याच्या वेळेवरनुसार ठरवली गेलेली आहे.

👉 पुढील चौकशी करीता अभ्यासिकेच्या पत्त्यावर ( खालील लिंकवर)भेट द्या.
https://goo.gl/maps/c92ewMzuDvXAfAyeA

Address

Majalgaon
431128

Opening Hours

Monday 8am - 9pm
Tuesday 8am - 9pm
Wednesday 8am - 9pm
Thursday 8am - 9pm
Friday 8am - 9pm
Saturday 8am - 9pm
Sunday 8am - 9pm

Telephone

+917498323326

Alerts

Be the first to know and let us send you an email when UB-SP Books Store, Dindrud posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to UB-SP Books Store, Dindrud:

Share