02/04/2023
🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭
💫🥭*औथेँटिक देवगड हापूस*🥭 💫
तो आलाय🥭...काही पिकलाय.😋.काही पिकत आहेत. तुम्ही घेणार ना.?
द्या ऑर्डर,कच्चे घ्या आणि स्वतः घरी पिकवा, अडी लावा अगदी सोपं आहे,मी शिकवतो.बिनधास्त घ्या.4-5 दिवसात डोळ्यासमोर पिकलेला आणि स्वतः पिकवलेला आंबा खा 😄
अस्सल, रसाळ, यम्मी, चविस्ट आंबा ✔️👌🏻
🥭225-250 ग्राम फळं *रु.1100/-* डझन🥭
🥭🥭🥭🥭🥭
🛑संपूर्ण डोंबिवली आणि ठाण्याला, मुलुडला *फ्री* सेवा उपलब्ध. अतिरिक्त कुठलेही चार्जेस नाहीत.
दीपक परांजपे 9821182481
🙏डोंबिवली 🙏
परांजपेंचे अन्नपूर्णा पिठघर
पारिजात सो. शॉप.2, गोपालनगर गल्ली 1, टिळकनगर, टायटन शोरूम बाजूची गल्ली.
डोंबिवली पूर्व
सकाळी 8 ते रात्री 8
🙏ठाणे 🙏
परांजपेंचे अन्नपूर्णा पिठघर
B cabin, साने गुरुजी मार्ग, शिवाजीनगर, संतोषीमाता मंदिरासमोर,अमित सोसायटी समोर
ठाणे वेस्ट.
सकाळी 10 ते 1.30 ते संध्याकाळी 5 ते ८.
🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭