Abhinav organics

Abhinav organics Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Abhinav organics, Shopping & retail, Gadhinglaj.

24/02/2020
24/02/2020

अभिनव ग्रामीण विकास संशोधन आणि सामाजिक संस्था, कोल्हापूर ही एक स्वयंसेवी संस्था (पब्लिक ट्रस्ट) असून गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. शेतकऱ्यांच्या सेंद्रिय उत्पादनाला योग्य दर मिळावा तसेच सेंद्रिय पद्धतीने पिकविलेले अन्नधान्य ग्राहकांना मिळणे सोयीचे व्हावे म्हणून सदर उपक्रम संस्थेने हाती घेतला आहे. या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा व्यापार किंवा नफा कमविणे हा उद्देश नसून सेंद्रिय शेतीची चळवळ बळकट करण्यासाठीच्या प्रामाणिक प्रयत्नांचा भाग म्हणून ही सेवा आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली.

Address

Gadhinglaj
416502

Alerts

Be the first to know and let us send you an email when Abhinav organics posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share