03/04/2020
https://www.dnmart.in/HOTELFOODS
बदलापुर मध्ये ऑनलाइन हॉटेल पदार्थ मागविण्याची उत्तम सोय
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व बदलापूरकरांनी आपल्या घरीच थांबावे शासनाचे आदेश आहेत की सर्व नागरिकांनी घरीच थाबावे ,मात्र आपणाला काही हॉटेल मधील पदार्थ खावेसे वाटत असतील तर आम्ही आपणास घरपोच हॉटेल मधील पदार्थ देणार आहोत,आपण ऑर्डर करू शकता, www.dnmart.in या वेबसाइट मार्फत किंवा dnmart या App (ऍप ची लिंक https://play.google.com/store/apps/details?id=com.something.dnmart या लिंक वर जावून ऍप डाउनलोड करावा व आपले रजिस्ट्रेशन करुण आवश्यक वस्तुची आर्डर करावी ,प्रोडक्ट अड केल्यानंतर checkout वर क्लिक करावे त्यानंतर प्रोडक्ट लिस्ट चेक करुण सबमिट करावे , जर लॉगिन केले नसेल तर लॉगिन करावे तरच सबमिट ऑप्शन येते अन्यथा guest ऑप्शन द्वारे ही तुम्ही माहिती भरून जर ऑनलाइन पेमेंट करायचे असल्यास क्रेडिट कार्ड वर क्लिक कारवयाचे आहे त्यानंतर सबमिट ऑप्शन क्लिक करायचे आहे ,कार्ड डिटेल भरून आर्डर पाठवायाची आहे ) आर्डर ही तुम्ही ऍप द्वारे व वेबसाइट द्वारे सुद्धा करू शकता .ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क करा www.dnamrt.in
9067666567 / 7304022648 / 7304022649
HOTEL FOODS