karavishkar

karavishkar Handmade Maharashtrian jewelry

Gold look a like necklace 500/- onwards...Shipping apply DM for order 9326023594
09/05/2026

Gold look a like necklace

500/- onwards...

Shipping apply

DM for order
9326023594



*Stock Clerance sale*15 March to 15th April 2026तन्मणी कलेक्शन Premium quality किंमत फोटो मध्ये दिलेली आहे.लिमिटेड स्टॉक...
16/03/2026

*Stock Clerance sale*
15 March to 15th April 2026

तन्मणी कलेक्शन

Premium quality

किंमत फोटो मध्ये दिलेली आहे.

लिमिटेड स्टॉक उपलब्ध..

शिपिंग लागू.

अधिक माहितीसाठी संपर्क
9326023594
Karavishkar®



Hello.  Hey lovely people 💕I’m so excited to share that I’m in my third trimester and getting ready to welcome my little...
05/11/2025

Hello.
Hey lovely people 💕

I’m so excited to share that I’m in my third trimester and getting ready to welcome my little one soon! 🍼✨
With my due date in the last week of December, Our shop is also closed during the leave time. I’ll be working till November 15th, after which I’ll be taking a maternity break. 🌿

I’ll be back in july'26, refreshed, recharged & ready to serve you again! 🎨💫

Thank you all for your love, patience, and endless support — it truly means the world to me. 🥰

Lots of love,
Karavishkar
Vaidehi


विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा असत्यावर सत्याचा विजय, वाईट प्रवृत्तींवर सत्प्रवृत्तीचा विजय. जय श्री राम 9326023594
02/10/2025

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

असत्यावर सत्याचा विजय, वाईट प्रवृत्तींवर सत्प्रवृत्तीचा विजय.

जय श्री राम

9326023594

नवरात्री चा आज दहावा दिवस.. कधीतरीच असा योग येतो.देवीची 9 रूपे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच असतात.आजच्या दहाव्या दिवशी ...
01/10/2025

नवरात्री चा आज दहावा दिवस..
कधीतरीच असा योग येतो.
देवीची 9 रूपे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच असतात.
आजच्या दहाव्या दिवशी सर्वच स्त्रियांमध्ये बघितल्या जाणाऱ्या मातृशक्तीच्या रूपाबद्दल बोलणार आहोत.
मातृशक्ती ही सर्वच वयोगटातल्या स्त्रियांमध्ये सुप्त रूपात असते.
आई झाल्यानंतर ते सुप्त रूप प्रकट रूपाने आपल्या सगळ्यांसमोर उभे ठाकते.
वज्रादपी कठोराणी मृदुनी कुसुमादपी|
अशी ती आई आपल्या मुलांसाठी झटत असते.
आज त्या मातृशक्तीला सलाम.

Photography - The picture dialogue photography & team
Make up by Sonali & Team
Model - Swati Mujumdar & Suha Mujumdar
Brand - Karavishkar
Brand owner - Vaidehi

If you wish to have these all...
DM us for more details
9326026594

आज नववी माळ, आजच्या दिवशी देवीच्या सिद्धिदात्री या रूपाचे पूजन केले जाते.  सर्व सिद्धी देणारी ती सिद्धिदात्री. हिच्या उप...
30/09/2025

आज नववी माळ,
आजच्या दिवशी देवीच्या
सिद्धिदात्री या रूपाचे पूजन केले जाते. सर्व सिद्धी देणारी ती सिद्धिदात्री. हिच्या उपासनेने आठ सिद्धी प्राप्त होतात व पारलौकिक कामना पूर्ण होतात.

आज रंग गुलाबी.
गुलाबी रंग कोमलतेचे प्रतीक.

या रंगासोबत खुलून येतायत तन्मणी, चिंचपेटी लफ्फा, तोडे, कानातले आणि नथ.

🩷🩷

सौंदर्य जे नुसते न्याहाळत राहावे.

Photography & Videography :- the picture Dialogue photography & Team
Make up by sonali
Model :- Rupali
Brand :- KARAVISHKAR
Brand owner :- Vaidehi

If u wish to have these all..
DM us for more details.
9326023594

Address

Agra Road
Kalyan

Telephone

+919326023594

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when karavishkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to karavishkar:

Share