Chintamani Collection

Chintamani Collection All Types of smart phones, as well as spiritual products & gift articals available. we provide domes

Celebrating my 10th year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉
03/11/2024

Celebrating my 10th year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉

You can also follow on Instagram to see more.
17/02/2024

You can also follow on Instagram to see more.

*!!जय शिवराय!!*चिंतामणी कलेक्शन कल्याण9870481864*!!स्वराज्यदीप!!* https://youtu.be/cn4K_DMpABU*!! असा आमुचा राजा झाला !!...
17/02/2024

*!!जय शिवराय!!*
चिंतामणी कलेक्शन कल्याण
9870481864
*!!स्वराज्यदीप!!*

https://youtu.be/cn4K_DMpABU
*!! असा आमुचा राजा झाला !!*
आकाशातील वादळासम जिंकुनी घेतले सारे गड
स्वप्न जिजाऊनचे करुनी साकार अर्थ समजाविला स्वराज्याचा
पहाट दाविली मोकळ्या श्वासाची मिटवूनी युगेयुगे अंधकाराला
चला करू आपुल्या या आराध्यदैवाताची गर्जना
स्वराज्यदीप दीप लावूनी करू शिववंदना
*!! हर हर महादेव !!*
रायगडाची मेघडंबरी आम्हा देव्हार्यासामान
महाराष्ट्राचे आराध्य दैवत तेथे विराजमान

एका बाजूस श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे तर दुसर्या बाजूस ढाल तलवार आणि मध्यभागी छत्रपती शिवरायांची राजमुद्रा असलेला हा स्वराज्यदीप शिवविचारांना प्रेरणा देतो.
आपल्याकडे अनादी काळापासून तिन्ही सांजेला दीप प्रज्वलित करून शुभं करोति कल्याणम हि प्रार्थना म्हणत दिव्याला नमस्कार करण्याची परंपरा आहे. आणि शिवछत्रपतींनी तर आपल्याला गुलामगिरीच्या काळोखातून स्वराज्यासुर्य दाखविला. याच विचारातून सायंप्रातः दिवा लावताना दिव्यासोबत शिवछत्रपतींना, त्यांच्या विचारांना तसेच त्यांनी मिळवून दिलेल्या स्वराज्याला मनोभावे दैनंदिन नमन करण्याच्या हेतूने हा देव्हार्यासामान असलेला मेघडंबरीमूर्त स्वराज्यादीप निर्मिला आहे. हा स्वराज्यदीप प्रज्वलित करताच याच्या तेजोमय प्रकाशाने उजळलेली आपली वास्तू सदैव आपल्या मनात शिवविचार जागृत ठेवण्यास मदत करते. तसेच यामध्ये असलेल्या कर्पूरगंधाने मंगलमय झालेला परिसर, घर तसेच शिवरायांच्या स्मरणाने भारावलेले आपले अंतःकरण अधिक प्रफुल्लीत होते.
*!! जय शिवराय !!*
*!! हर हर महादेव !!*

!!जय शिवराय!!चिंतामणी कलेक्शन कल्याण9870481864!!स्वराज्यदीप!!!! असा आमुचा राजा झाला !!आकाशातील वादळासम जिंकुनी घेतले सारे ग....

Address

SHOP NO 04 NEW SHIVNERI DARSHAN CO OP HSG SOC
Kalyan

Opening Hours

Monday 10am - 10pm
Tuesday 10am - 10pm
Wednesday 10am - 10pm
Thursday 10am - 10pm
Friday 10am - 10pm
Saturday 10am - 9pm
Sunday 10am - 9pm

Telephone

+919870481864

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chintamani Collection posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Chintamani Collection:

Share