Heramb Shop - Gavran

Heramb Shop - Gavran थोडच खायचं पण गावरान खायच....

एकदा घ्याल तर परत घ्याल...
नक्की वापरून बघा

*‼️सुवर्णसंधी ! २० हजाराचे मोफत कंप्युटर कोर्स करण्याची सुवर्णसंधी ...‼️**👉लाईव्ह पाहण्यासाठी खालील फेसबुक ग्रुप जाॅईन क...
06/01/2024

*‼️सुवर्णसंधी ! २० हजाराचे मोफत कंप्युटर कोर्स करण्याची सुवर्णसंधी ...‼️*

*👉लाईव्ह पाहण्यासाठी खालील फेसबुक ग्रुप जाॅईन करावा🙏*
https://www.facebook.com/groups/730673071981150/?ref=share

*छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी),पुणे सकल मराठा परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने*

*मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी समाजाच्या नॉन - क्रिमिलेयर गटाच्या युवांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम🚩*
*मराठा,कुणबी व कुणबी मराठा विद्यार्थी,विद्यार्थीनींसाठी मोफत डिप्लोमा कोर्स*

वरील कोर्स ची संपूर्ण माहीती घेण्यासाठी *📍शनिवार दिनांक.06 जानेवारी 2024 रोजी रात्री 08:00 वाजता श्री.अमित लाड सर आणि अमर जावळे सर(MKCL Co Ordinater मुंबई विभाग)* यांचा *सकल मराठा परिवार फेसबुक पेज वर लाईव्ह कार्यक्रम होणार आहे तरी सर्वानी उपस्थित रहावे ही विनंती.*

*🚩कर्म मराठा धर्म मराठा🚩*
*⛳सकल मराठा परिवार®(SMP)⛳*

*जय शिवराय!* 🚩🚩🚩🚩*सकल मराठा परिवार उपक्रम*🚩महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाच्यावतीने ...
11/07/2023

*जय शिवराय!* 🚩🚩🚩🚩
*सकल मराठा परिवार उपक्रम*🚩

महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाच्यावतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. राज्यातील बेरोजगारी बघता मराठा समाजातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे,त्यांना व्यवसायामध्ये उभारी घेता यावी,यासाठी आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आली.

या योजनेअंतर्गत राज्यातील युवकांना अत्यंत सोप्या पद्धतीने व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.या योजनेअंतर्गत महामंडळाचे कर्ज घेतल्यास व्याज महामंडळ भरते. यामुळे युवकांना व्यवसाय उभारणीसाठी दिलासा मिळतो.

मराठा समाजातील युवकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत
सुरुवातीच्या काळात महामंडळाचे कर्ज मिळविण्यासाठी युवकांना खुप साऱ्या अडचणीचा सामना करावा लागतो. यासाठी हि योजना समजून घेणं आणि त्याबद्दल ची पूर्ण माहिती असं हे खूप महत्वाचे आहे.

याच सगळ्या विषयाची माहिती देण्यासाठी आणि प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सकल मराठा परिवार हा *अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा बद्दल माहिती या विषयावर प्रशिक्षण सत्र येत्या *२३ जुलै* पासून सुरु करीत आहेत.
सदर सत्र मध्ये आपणास या योजनेत कसे सहभागी व्हवे या पासून कर्जसाठी अर्ज देण्यापर्यंत सकल मराठा परिवाराची टीम संपूर्ण मार्गदर्शन करेल.

आपण या प्रशिक्षणामध्ये सहभागी होऊ इच्छीत असाल तर कृपया खालील लिंक वर जाऊन फॉर्म भरावा.

https://forms.gle/9RJEHTNvGm5LiuYM9

धन्यवाद जय शिवराय !🚩🚩🚩

नमस्कार, जय शिवराय ! सकल मराठा परिवारातर्फे आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या बद्दल आपल्या समाजात ज...

10/07/2023
11/02/2022

Heramb shopee moved on new location.
Leena Heritage society,B wing, 301, Chinchvali Shekin,D P Road,Khalapur,Raigad.

Lavngi Mirchi available in Heramb Shopee 200/-kgByadgi Mirchi 350/-kgHeramb Shop - Gavran
22/02/2021

Lavngi Mirchi available in Heramb Shopee 200/-kg
Byadgi Mirchi 350/-kg
Heramb Shop - Gavran

27/01/2021

New items coming soon 🔜

Address

D P Road
Khopoli
410216

Opening Hours

Monday 9am - 9:15am
Tuesday 9am - 9:15am
Wednesday 9am - 9:15am
Thursday 9am - 9:15am
Friday 9am - 9:15am
Saturday 9am - 9:15am
Sunday 9am - 9:15am

Telephone

+919137668452

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Heramb Shop - Gavran posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Heramb Shop - Gavran:

Shortcuts

Share