Agritech Store - Kagal

Agritech Store - Kagal agriculture, the best culture

13/07/2023

कागल तालुक्यातील प्रगतिशील शेतकरयांच्या मागणीवर डी.एन.पी व पी.एच - ५० , कागल तालुका संघातील सर्व शाखे वर उपलब्ध असेल. बायो एन.पी.के जिवाणूखते दाणेदार स्वरूपात पण उपलब्ध असेल.
पावसाळी डोस मध्ये सेंद्रिय आणि जैविक खते वापरलीच पाहिजे..

agriculture, the best culture

कागल तालुक्यातील प्रगतिशील शेतकरयांच्या मागणीवर डी.एन.पी व पी.एच - ५० , कागल तालुका संघातील सर्व शाखे वर उपलब्ध असेल. बा...
13/07/2023

कागल तालुक्यातील प्रगतिशील शेतकरयांच्या मागणीवर डी.एन.पी व पी.एच - ५० , कागल तालुका संघातील सर्व शाखे वर उपलब्ध असेल. बायो एन.पी.के जिवाणूखते दाणेदार स्वरूपात पण उपलब्ध असेल.

पावसाळी डोस मध्ये सेंद्रिय आणि जैविक खते वापरलीच पाहिजे.

आज इतर रासायनिकखत सोबत कॉम्बीखत अतिशय महाग आहे. चांगल्या क्वालिटीचं कॉम्बी मिळणंपण दुर्मिळ आहे. मागील ३ वर्षात कॉम्बी खत...
07/07/2023

आज इतर रासायनिकखत सोबत कॉम्बीखत अतिशय महाग आहे. चांगल्या क्वालिटीचं कॉम्बी मिळणंपण दुर्मिळ आहे. मागील ३ वर्षात कॉम्बी खतांच्या किमती वाढलेले आहेत.
टोटल-२०, संशोधित व नवीन तंत्रज्ञान वर आधारित खत आहे. टोटल-२० व मॅग्नेशियम सल्फेट एकत्र वापरल्यास, कॉम्बी खतांची गरज नाही. टोटल-२० (दाणेदार - ५० किलो) व मॅग्नेशियम सल्फेट (२५ किलो) एकत्र वापरल्यास, ७५ किलो कॉम्बी तयार होते. आणि मुळात रुपय १८९५/- मध्ये कॉम्बीला पर्याय उपलब्ध होतो. आज बाजारात ५० किलो व अधिक वजनाचे कॉम्बिखत २८०० रुपय व अधिक किमतीत उपलब्ध आहे
क्रियाजेन, ही भारतातील नामांकित उत्पादक संस्था आहे, व नवीन तंत्रज्ञान आधारित खंत निर्माण करण्यासाठी ५ पेटंट सुध्दा जाहीर झाले आहेत.
शेतकरयांनी जमीन सुपीक ठेवत, कमी खर्चात जास्त उत्पादन घेणे , हेच खरं गणित आहे ....
टोटल - २०, ५० किलो दाणेदार सर्व क्रियाजेन ब्रँडेड कृषी सेवा केंद्र व सोसायटी मध्ये उपलब्ध आहे ... टोटल २० सोबत मॅग्नेशियम सल्फेट वापरावे, कमी खर्चात ७५ किलो कॉम्बी तयार करता येते.

बायो एन.पी.के जैविक दाणेदार खत वापरण्याचे फायदे-1. बियाण्याची उगवण लवकर व चांगली होते.2. पिकांची वाढ जोमदार होते.3. पिका...
05/07/2023

बायो एन.पी.के जैविक दाणेदार खत वापरण्याचे फायदे-

1. बियाण्याची उगवण लवकर व चांगली होते.
2. पिकांची वाढ जोमदार होते.
3. पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
4. जिवाणू खते वापरल्यास पीक उत्पादनात १५ ते २० % वाढ होते.
5. जिवाणू खतांच्या वापराने जमिनीची सुपीकता व उत्पादकता वाढते.
6. जिवाणू खतांचा जमिनीवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.
7. नत्र प्रमाण योग्य ठेवून पोत सुधारतो व नंतरच्या पिकास त्याचा फायदा होतो.
8. रासायनिक खताची १५ ते २५ बचत होते.
9. सर्वात महत्वाचे, जमिनीतील जैविक विविधता वाढून, जमिनीची सुपीकता वाढते

खरीप ऑफर .... १ किलो पोटॅशियम ह्युमेट- ९८% खरेदी केल्यास, १ किलो ट्रायकोडर्मा मोफत मिळवा. सोबत घर-पोच सेवेचा आनंद घ्या. ...
01/07/2023

खरीप ऑफर ....

१ किलो पोटॅशियम ह्युमेट- ९८% खरेदी केल्यास, १ किलो ट्रायकोडर्मा मोफत मिळवा. सोबत घर-पोच सेवेचा आनंद घ्या.

ऑर्डर बुक करण्याची प्रक्रिया ...
१. मोबाइल नंबर - ९९६०४०१५४९ वर फोन करा.
२. रुपेय ६५०/- QR कोड वर वर्ग करा. ( १ किलो पोटॅशियम ह्युमेट- ९८% खरेदी किंमत)
३. व्हाट्स ऍप्प वर पत्ता आणि पिनकोड पाठवा.
४. तीन-चार दिवसात घर पोच डिलिव्हरी दिली जाईल.
५. शेतकरी, कागल गोडाउनला भेट देऊन पण खरेदी करू शकतात.
६. १ किलो पोटॅशियम ह्युमेट- ९८% खरेदी वर , १ किलो ट्रायकोडर्मा विनाशुल्क पोच केला जाईल...

सदर खरीप ऑफर फक्त मर्यादित कालावधी साठी आहे. १०/०७/२०२३ ला ऑफर बंद करण्यात येईल ....
AGRITECH STORE
KAGAL - KOLHAPUR

Address

2383, Agritech Store, Next To Kagal Taluka Sangh Head Office, Kagal
Kolhapur
416216

Alerts

Be the first to know and let us send you an email when Agritech Store - Kagal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share