Karvir Novelty & Perfumes

Karvir Novelty & Perfumes we are karvir Novelty and perfumes
we sell imitation jewellery, cosmetics, gents ladies leather belt

14/09/2026
16/08/2026

देशाला जर दिशा द्यायची असेल तर संसद चालली पाहिजे श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती

🌼🙏 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🌼गुरु म्हणजे ज्ञानाचा प्रकाश, संस्कारांचा पाया आणि जीवनाला योग्य दिशा देणारी प्रे...
29/07/2026

🌼🙏 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🌼

गुरु म्हणजे ज्ञानाचा प्रकाश, संस्कारांचा पाया आणि जीवनाला योग्य दिशा देणारी प्रेरणा.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेमागे जिजाऊ माँसाहेबांचे संस्कार, मुघलमर्दिनी रणरागिनी ताराराणी महाराज, लोककल्याणकारी राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या त्याच परंपरेचा वारसा पुढे नेणाऱ्या करवीर संस्थानच्या राजघराण्यानेही शिक्षण, संस्कृती आणि समाजसेवेचा दीप अखंड प्रज्वलित ठेवला आहे.

या पवित्र गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व गुरुजन, शिक्षक, पालक, जीवनात योग्य मार्ग दाखवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करूया.

"गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः॥"

🌺 आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺

मनःपूर्वक आभार! 🙏❤️माझ्या वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष भेटून, फोन करून, संदेशाद्वारे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्...
22/06/2026

मनःपूर्वक आभार! 🙏❤️
माझ्या वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष भेटून, फोन करून, संदेशाद्वारे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव करणाऱ्या माझ्या सर्व आप्तेष्ट, मित्रपरिवार, ज्येष्ठ, सहकारी आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार.
आपल्या प्रेमाने, आशीर्वादाने आणि सदिच्छांनी माझा आजचा दिवस अधिक आनंददायी आणि संस्मरणीय झाला. प्रत्येकाचा संदेश वाचला, प्रत्येक शुभेच्छेमागील आपुलकी मनापासून अनुभवली.
आपले हे प्रेम, विश्वास आणि साथ कायम अशीच लाभत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद! 🙏🌹
– वसीम मोमीन

Address

Bhavani Mandap At Juna Rajwada
Kolhapur
416002

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Karvir Novelty & Perfumes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share