Rekhraj Ventures

Rekhraj Ventures We are manufacturer of USE AND THROW BALL PENS. We have various services like BUYBACK SYSTEM.

“Made in India – Made for Success.”
29/09/2025

“Made in India – Made for Success.”

29/09/2025
The best pen and writing instruments manufacture award for our company
03/05/2025

The best pen and writing instruments manufacture award for our company

नमस्कार रेखराज मध्ये आपले स्वागत आहे . आमची कंपनी तुम्हाला व्यवसायाचा नवीन संधी देत आहे . आमच्या कंपनी मध्ये तुमच्यासाठी...
29/03/2025

नमस्कार रेखराज मध्ये आपले स्वागत आहे . आमची कंपनी तुम्हाला व्यवसायाचा नवीन संधी देत आहे . आमच्या कंपनी मध्ये तुमच्यासाठी कमीत कमी २५,००० पासून जास्त जास्त ३,००,००० रुपये गुंतवणुकीत व्यवसाय करण्याच्या संधी आहेत. आमच्याकडे ट्रेडर्स प्लॅटफॉर्म , बाइ बॅक सिस्टिम , फ्रेन्चीसे असा संधी आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क 070588 05740

नमस्कार व्यावसायिक मित्रानो !!!आम्ही घेऊन आलो आहोत व्यवसायाची एक सुवर्णसंधी !!मराठी माणूस उद्योजक व्हावा हे ध्येय मनाशी ...
09/06/2024

नमस्कार व्यावसायिक मित्रानो !!!
आम्ही घेऊन आलो आहोत व्यवसायाची एक सुवर्णसंधी !!
मराठी माणूस उद्योजक व्हावा हे ध्येय मनाशी बाळगून आम्ही गेल्या 4 वर्षापासून महाराष्ट्राच्या विविध भागात पेन बनवण्याचा व्यवसाय सुरु करण्यासाठी उच्च दर्जाचे मशीन , कच्चा माल , प्रशिक्षण व मार्गदर्शन सेवा पुरवतो आहोत , तसेच आपण तयार केलेला माल देखील कंपनी पुन्हा विकत घेते आणि तेही कायदेशीर करारा सह अगदी हमी भाव देऊन , आता एक नवा व्यवसाय म्हणुन आम्ही तिच उत्पादने तुमच्यासाठी विक्रीला घेवून आलो आहोत आजच आपला नवीन व्यवसाय सुरू करा व कमवा महिना 15 ते 20 हजार
संपूर्ण माहिती साठी आम्हाला WHATS APP करा --
070588 05740 / 8308205999
विनंती - आपल्या सर्वांच्या कमेंट ला उत्तर देणे शक्य नसल्याने कृपया whats app करावे , संपूर्ण माहिती दिली जाईल .. धन्यवाद !!!

नमस्कार रेखराज मध्ये आपले स्वागत आहे.हा पेन बनवण्याचा व्यवसाय आहे. यासाठी लागणारा कच्चा माल हा फक्त प्रती पेन १.३५ रुपया...
14/05/2024

नमस्कार रेखराज मध्ये आपले स्वागत आहे.
हा पेन बनवण्याचा व्यवसाय आहे. यासाठी लागणारा कच्चा माल हा फक्त प्रती पेन १.३५ रुपयांना मिळतो. तयार केलेले पेन आम्ही प्रती पेन १.६० रुपयांना परत घेतो. प्रति पेन तुम्हाला ०.२५ पैसे नफा मिळतो.
एक पेन हा १५ ते २० सेकांदामध्ये तयार होतो. असे आपण एकटा माणूस दिवसाला ३००० ते ४००० पेन बनवू शकतो. म्हणजेच तुम्ही दिवसाला ७५०-१००० रुपये नफा कमवू शकता. महिन्याला २२०००-२५००० कमवू शकता.
अधिक माहितीसाठी इच्छुक आसल तर तुम्ही 7058805740 क्रमांकावर संपर्क करु शकता. आपले नाव , लोकेशन आणि नंबर सांगितलेस आम्हाला संपर्क करणे सोप्पे जाईल.
संपर्क- 7058805740

Rekhraj established in 2019. We specialize in crafting high-quality stationary items, including DF pens, sketch pens, pa...
14/05/2024

Rekhraj established in 2019. We specialize in crafting high-quality stationary items, including DF pens, sketch pens, pasting tape, pencils, and more. With a commitment to excellence and innovation, we aim to inspire creativity and productivity in every workspace. Our products are meticulously designed and manufactured to meet the diverse needs of our customers, ensuring reliability and satisfaction with every purchase.
CONTACT. 8308205999

20/04/2024

Address

5th Lane , Rajampuri
Kolhapur

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm
Sunday 10am - 2pm

Telephone

+917058805740

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rekhraj Ventures posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rekhraj Ventures:

Share