Vachan Dindi

Vachan Dindi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vachan Dindi, Book shop, Kolhapur.

ब्रेन प्रोग्रॅमिंगमुळे आयुष्यात घडू शकणारे चमत्कार उलगडून दाखवणारे पुस्तक. पाने : 238 प्रकाशन : मधुश्री पब्लिकेशन लेखक :...
02/05/2025

ब्रेन प्रोग्रॅमिंगमुळे आयुष्यात घडू शकणारे
चमत्कार उलगडून दाखवणारे पुस्तक.

पाने : 238
प्रकाशन : मधुश्री पब्लिकेशन
लेखक : डॉ. रमा मराठे
मूल्य: ₹250


Mob. 090113 16165

मनुष्य स्वभाव कसा ओळखावा याची माहिती देणारे प्रत्येकाने वाचायलाच हवं असे पुस्तक... पाने : 172 प्रकाशन : मधुश्री पब्लिकेश...
02/05/2025

मनुष्य स्वभाव कसा ओळखावा याची माहिती देणारे प्रत्येकाने वाचायलाच हवं असे पुस्तक...

पाने : 172
प्रकाशन : मधुश्री पब्लिकेशन
लेखक : रॉबर्ट ग्रीन
अनुवादक : शुभदा विद्वांस
मूल्य: ₹300


Mob. 9011316165

कुठलीही समस्या ही तुमची समज वाढवणारी, समृध्द करणारी असते हा विचार मनात जोपासून आयुष्य अधिक चांगल्या प्रकारे घडवल, तर तुम...
02/05/2025

कुठलीही समस्या ही तुमची समज वाढवणारी, समृध्द करणारी असते हा विचार मनात जोपासून आयुष्य अधिक चांगल्या प्रकारे घडवल, तर तुम्ही त्रासाच्या, दुःखाच्या चक्रव्यूहाला भेदून आयुष्यात भरभराट करायला शिकाल.

पाने : 394
प्रकाशन : मधुश्री पब्लिकेशन
लेखक : ब्रायन विस्ट
अनुवादक : प्राजक्ता चित्रे
मूल्य: ₹400


Mob. 9011316165

तुमच्या आवडीचं क्षेत्र ओळखा. इतरांना तुमच्याकडे येण्याची गरज कशी पडेल, ते ओळखा. तुमच्या अंगातील विचित्रपणाला दृढ आलिंगन ...
02/05/2025

तुमच्या आवडीचं क्षेत्र ओळखा. इतरांना तुमच्याकडे येण्याची गरज कशी पडेल, ते ओळखा. तुमच्या अंगातील विचित्रपणाला दृढ आलिंगन द्या. तुमच्या अपयशातून शिकत जाऊन परिपूर्ण व्हा.

पाने : 450
प्रकाशन : मधुश्री पब्लिकेशन
लेखक : रॉबर्ट ग्रीन
अनुवादक : शुभदा विद्वांस
मूल्य: ₹500


Mob. 9011316165

तुम्ही कधी तुमचे आयुष्य बदलून टाकणाऱ्या माहितीला सामोरे गेला आहे का. तुमची मनोवृत्ती तुमची योग्यता नव्हे आयुष्यप्रतीचा त...
02/05/2025

तुम्ही कधी तुमचे आयुष्य बदलून टाकणाऱ्या माहितीला सामोरे गेला आहे का. तुमची मनोवृत्ती तुमची योग्यता नव्हे आयुष्यप्रतीचा तुमचा दृष्टिकोन ठरवते.
मनोवृत्ती म्हणजेच सर्वकाही

पाने : 144
प्रकाशन : मधुश्री पब्लिकेशन
लेखक : ॲडम ॲश्टन व ॲडम जोन्स
अनुवादक : सीमा भानू
मूल्य: ₹200


Mob. 9011316165

मोटिव्हेशनल स्पीकर   यांचे गाजलेले पुस्तक प्रभावी नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन पाने : 159 प्रकाशन : मधुश्री पब्लिकेशन ले...
02/05/2025

मोटिव्हेशनल स्पीकर यांचे गाजलेले पुस्तक
प्रभावी नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन
पाने : 159
प्रकाशन : मधुश्री पब्लिकेशन
लेखक : विवेक बिंद्रा
अनुवादक : प्रणव कुलकर्णी
मूल्य: ₹200


Mob. 9011316165

Address

Kolhapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vachan Dindi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category