Musale Milk Agency, Oros

Musale Milk Agency, Oros दूध व दुग्धजन्य पदार्थ किरकोळ व घाउक ?

31/10/2024
योजना 30 जून 2024 पर्यंत उपलब्ध
22/06/2024

योजना 30 जून 2024 पर्यंत उपलब्ध

भारतातील पहिले साई मंदिर , कविलकट्टा, कुडाळ, सिंधुदुर्ग
31/12/2022

भारतातील पहिले साई मंदिर , कविलकट्टा, कुडाळ, सिंधुदुर्ग

30/03/2022

गुढीपाडवाच्या शुभमुहूर्तावर गोडवा आणणारे अस्सल चवीचे कृष्णा श्रीखंड उपलब्ध.
आताच खालील नंबरवर Massage करून
आपली ऑर्डर बुक करा.

*श्रीखंड,आम्रखंड,बासुंदी*

8421670075

14/11/2020

🎊💥🎁🏮🏮🎁💥🎊🤝🏻
*आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. हे नववर्ष आपणास समृद्धी,भरभराटीचे आणि आरोग्यदायी जावो हीच मनोकामना....*🙏🏻

"मुसळे दूध एजन्सी"
"ओरोस,सिंधुदुर्गनगरी"

Send a message to learn more

"विजया दशमीचा" आनंद द्विगुणित करा मुसळे एजन्सी पुरवत असलेल्या अस्सल चवीच्या गोड पदार्थांसोबत....!" #श्रीखंड ,आम्रखंड, बा...
18/10/2020

"विजया दशमीचा" आनंद द्विगुणित करा मुसळे एजन्सी पुरवत असलेल्या अस्सल चवीच्या गोड पदार्थांसोबत....!"

#श्रीखंड ,आम्रखंड, बासुंदी
उपलब्ध

कॉल किंवा मुसळे एजन्सीच्या पेज वर जात whatss app मॅसेज करून आपला आवडीचा पदार्थ बुक करु शकता."

फक्त ओरोस - कडावल दरम्यान उपलब्ध.

 #सूचनादिनांक १७ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर या कालावधीत ओरोस, पणदूर या शहरांमध्ये स्थानिक व्यापारी संघटनांनी ताळेबंदी (लॉकड...
16/09/2020

#सूचना

दिनांक १७ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर या कालावधीत ओरोस, पणदूर या शहरांमध्ये स्थानिक व्यापारी संघटनांनी ताळेबंदी (लॉकडाऊन) जाहीर केले असुन या कालावधीत मुसळे एजन्सी मार्फत प्रत्येक ऑर्डरप्रमाणे #नाममात्र सेवाशुल्क आकारून घरपोच दूध पुरवठा केला जाईल. जर आपणास दूध व दुग्धजन्य पदार्थांची #तात्काळ आवश्यकता भासल्यास खालील नंबर वर कॉल अथवा खाली दिलेल्या *मेसेज भेजे* बटन वर क्लिक करून आपला संदेश पाठवावा.

त्याचप्रमाणे सकाळी ०७ ते ०९ या कालावधीत #ओरोस ख्रिश्चनवाडी येथे #दूध काउंटरची व्यवस्था केली असून या ठिकाणावरून किरकोळ दूध खरेदी करू शकता. या वेळेत #घरपोच सेवा देता येणार नाही.

 #सूचनादिनांक १७ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर या कालावधीत ओरोस, पणदूर या शहरांमध्ये स्थानिक व्यापारी संघटनांनी ताळेबंदी (लॉकड...
16/09/2020

#सूचना

दिनांक १७ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर या कालावधीत ओरोस, पणदूर या शहरांमध्ये स्थानिक व्यापारी संघटनांनी ताळेबंदी (लॉकडाऊन) जाहीर केले असुन या कालावधीत मुसळे एजन्सी मार्फत प्रत्येक ऑर्डरप्रमाणे #नाममात्र सेवाशुल्क आकारून घरपोच दूध पुरवठा केला जाईल. जर आपणास दूध व दुग्धजन्य पदार्थ पदार्थांची #तात्काळ आवश्यकता भासल्यास खालील नंबर वर कॉल अथवा खाली दिलेल्या *मेसेज भेजे* बटन वर क्लिक करून आपला संदेश पाठवावा.

त्याचप्रमाणे सकाळी ०७ ते ०९ या कालावधीत #ओरोस ख्रिश्चनवाडी येथे #दूध काउंटरची व्यवस्था केली असून या ठिकाणावरून किरकोळ दूध खरेदी करू शकता. या वेळेत #घरपोच सेवा देता येणार नाही.

संपर्क : 8421670075

Address

Oros
Kudal

Telephone

+918421670075

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Musale Milk Agency, Oros posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share