10/03/2023
ती सगळ्यांपेक्षा वेगळी.
ती जितकी नाजूक तितकीच तडफदार..
ती जितकी शांत तितकीच निर्भीड..
ती चेहऱ्यावरून जितकी कडक तितकीच मनाने हळवी
तीच्या हातात आलेय, अर्शच्या आयुष्याची दोरीं.
सांभाळू शकेल कां त्याला? की त्याला सांभाळता सांभाळता गमवून बसेल स्वतःला...
वाचा तिच्या निर्भीडतेची, शौर्याची, पराक्रमाची, तिच्या अजब प्रेमाची गाथा...
बॅाडीगार्डः द प्रोटेक्टर फॅार लाईफटाईम!!
लिंक 👇
https://pratilipi.page.link/94ieL9H3KD2gNYFv5
प्लीज फॉलो अँड रीड...
रात्रीचे साडेबारा वाजून गेले होते. थोड्यावेळात त्याची फ्लाईट मुंबई एअरपोर्टवर लँड होणार होती. एअरपोर्टबाहेर त्.....