PARIWAR BHANDI SHOPPY

PARIWAR BHANDI SHOPPY Kitchen Utensils , Home Appliances , Kitchenware , Glassware, etc.

16/11/2025

सर्व प्रकारची तांबा, पितळ, अल्यूमिनीयम, स्टेनलेस स्टील, होम अप्लायन्सेस व गिफ्ट आर्टिकल्स तसेच दर्जेदार क्वालिटी ची भांडी मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच PARIWAR BHANDI SHOPPY
अवश्य भेट द्या

“आरोग्याचं सोनं आणि आनंदाची संपत्ती तुमच्या घरात सदैव नांदो.” धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा 💐     #धनत्रयोदशी  #लातूर ...
18/10/2025

“आरोग्याचं सोनं आणि आनंदाची संपत्ती तुमच्या घरात सदैव नांदो.”
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा 💐

#धनत्रयोदशी #लातूर 😎

21/07/2025

1st कॉपी म्हणजेच हुबेहूब दिसणारा डुप्लिकेट माल e-commerce साईट वरती सर्रासपाने विक्री केला जातोय. ग्राहक ही आपली खूप बचत होत आहे यामुळे ऑनलाईन खरेदी करण्यास प्राधान्य देताना दिसत आहेत, पण त्यांना कुठे माहिती की आपण पैसे देऊन original नाही तर डुप्लिकेट माल घेत आहोत आणि आपली फसवणूक होत आहे याची कल्पना देखील ग्राहकांना नाही.

खरेदी करताना फक्त आपल्या शहरातील बाजारपेठेतच खरेदी करा आणि आपल्या शहरातील बाजारपेठ मजबूत करा.
Say No to online shopping
Online Shopping ❌

https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2113173

✨ 😎

यश तुमच्या पायांवर वंदन करो,आनंद आजूबाजूला फिरत राहो,जुळो सर्वांचे मन,असा जावो आपणास अक्षय तृतीयेचा सण.अक्षय तृतीयेच्या ...
14/05/2021

यश तुमच्या पायांवर वंदन करो,
आनंद आजूबाजूला फिरत राहो,
जुळो सर्वांचे मन,
असा जावो आपणास अक्षय तृतीयेचा सण.
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏼

24/02/2021

Blending is now easier & peaceful with Bajaj Juvel Blender and its 300W Silent DC Motor.


   

Address

Subhash Chowk
Latur
413512

Opening Hours

Monday 10:30am - 9pm
Tuesday 10:30am - 9pm
Wednesday 10:30am - 9pm
Thursday 10:30am - 9pm
Friday 10:30am - 9pm
Saturday 10:30am - 9pm
Sunday 10:30am - 6pm

Telephone

02382-246455

Alerts

Be the first to know and let us send you an email when PARIWAR BHANDI SHOPPY posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share