10/07/2022
बीड : आज बीड येथे VBA बीड माझी जिल्हाध्यक्ष - #प्रा. शिवराज बांगर पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. आणि खूप वेळ पक्षांतर्गत बाबतीत चर्चा केली. त्यांनी निस्वार्थी पणे केलेल्या कार्यासंदर्भात सुद्धा स्पष्टपणे चर्चा झाली. त्यांच्यावर झालेल्या कारवाई बद्दलसुद्धा त्यांनी हकीकत सांगितली. आणि आम्ही निघते वेळी एकच वाक्य बोलले की मी माझ्या विठुरायांची (श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब) साथ कधीच सोडणार नाही.