13/10/2020
*नमस्कार*🙏🙏🙏🙏
*आम्ही आपल्या कुर्डुवाडी शहरात जगातील सर्वात मोठी ऑनलाईन ट्रेडिंग कंपनी अमेझॉन चे ~"AMAZON EASY STORE" ~ आपल्या सेवेत सुरू केले आहे.*.
आता तुम्हाला आपल्या आवडीच्या व गरजेच्या वस्तू आणि सेवा या स्टोरच्या माध्यमातुन घरपोच मिळणार आहेत. आमचा स्टोअर तुम्हाला ऑमेझाॅन वर ऊपलब्ध वस्तूंची माहिती देतो आणि आपण निवडलेल्या वस्तू घेण्यास सहकार्य करते - आपल्या मोबाईल ऑपवरील ऑफरपेक्षा अधिक चांगल्या ऑफरमध्ये खरेदी करण्याची संधि देते.
तसेच आपण निवडलेल्या वस्तूंवर जास्तीत जास्त आपले पैसे कसे वाचतील आणि ग्राहकांना जास्तीत जास्त सुट कशी मिळेल यासाठी अमेझॉन ईजी स्टोर आपणास सहकार्य करते ,आपण ऑमेझॉनवरून खरेदी केलेली वस्तू आपल्या घरी येई पर्यंत आपणास मदत करतो, जर आपणास वस्तू आवडली नाही किंवा वस्तू खराब निघाल्यास अमेजन स्टोअर आपणास वस्तू किंवा पैसे परत करून देण्यास सहकार्य करतो
अमेझॉन स्टोअर
प्रोडक्टची हामी
पैशाची बचत
स्टोअरचे डिस्काऊंट आणि लकी ड्रॉ साठी आमचा स्टोअरला एकदा नक्की भेट द्या . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . दररोजच्या नवनविन ऑफरसाठी आणि आमच्या स्टोअरच्या सेवेसाठी आणि अपडेटसाठी आमच्या अमेझॉन स्टोअर ग्रुपवर सहभागी व्हा ,आपणास दररोजच्या ऑफर आणि सेवांची माहिती या ग्रुपच्या माध्यमातुन मिळेल आणि आपला अनमोल वेळ आणि पैसे वाचतील
https://chat.whatsapp.com/JyCgRGFqcbf2HTe3UmItox
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
*आपण जर व्यावसायिक असाल आणि आपल्या वस्तू किंवा कोणतेही प्राॅडक्ट भारतभर ऑमेझाॅनवर विकण्यास इच्छुक असाल तर आम्ही आपणास आपल्या वस्तू अमेझॉनवर विक्रिसाठी साह्य करतो - आपली वस्तु किंवा प्राॅडक्ट आमेझाॅनवरती ऑड करून दिले जातिल*.
Ganesh Kauthalikar
Amazon Easy Store
9930473727 KURDUWADI
https://www.facebook.com/117664573444251?referrer=whatsapp
WhatsApp Group Invite