Anmol Super Market, Manmad

Anmol Super Market, Manmad Its first preference of shoping of all manmadkar. Its first retail mall in manmad. Always a step ahed.

*आज धनत्रयोदशी! दिवाळी सणाचा दुसरा दिवस..*धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी,धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,...
18/10/2025

*आज धनत्रयोदशी! दिवाळी सणाचा दुसरा दिवस..*
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी,
धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,
विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत.हि दिवाळी तुम्हांला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची,सम्रुद्धीची व भरभराटीची जावोत..
*धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!💥🎉💐*

06/11/2023
"लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा हो...
16/10/2022

"लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास !!! दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या कुटूंबियांना हार्दिक शुभेच्छा..

*🪔🏵️शुभ दिपावली🏵️🪔*ही दिवाळी आपणास,व आपल्या परिवारास आनंदाची, सुख-संमृधद्धीची, भरभराटीची, प्रगतीची व आरोग्यदायी जावो हीच...
03/11/2021

*🪔🏵️शुभ दिपावली🏵️🪔
*ही दिवाळी आपणास,व आपल्या परिवारास आनंदाची, सुख-संमृधद्धीची, भरभराटीची, प्रगतीची व आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी मनोकामना..🚩*

💥🪔 *शुभ दिपावली* 🪔💥

💐 *दिपावली शुभेच्छा* 💐

सस्नेह नमस्कार,
दिपावली आपणास व आपल्या परिवारास *आनंदमयी, उत्साही,आरोग्यदायी,
मंगलमयी* जावो या पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..
🙏🙏 👏 👏🙏🙏

*🪔🏵️शुभ दिपावली🏵️🪔*ही दिवाळी आपणास,व आपल्या परिवारास आनंदाची, सुख-संमृधद्धीची, भरभराटीची, प्रगतीची व आरोग्यदायी जावो हीच...
03/11/2021

*🪔🏵️शुभ दिपावली🏵️🪔
*ही दिवाळी आपणास,व आपल्या परिवारास आनंदाची, सुख-संमृधद्धीची, भरभराटीची, प्रगतीची व आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी मनोकामना..🚩*

💥🪔 *शुभ दिपावली* 🪔💥

🎉🎉 Congratulations🎉🎉14th Anniversary  Feeling proud part for this journey @ 2009
28/08/2021

🎉🎉 Congratulations🎉🎉
14th Anniversary
Feeling proud part for this journey @ 2009

अनमोल  सुपर मार्केट च्या 14 व्या वर्धापन दिनानिमित्त मित्र परिवार कडून शुभेच्छा
28/08/2021

अनमोल सुपर मार्केट च्या 14 व्या वर्धापन दिनानिमित्त मित्र परिवार कडून शुभेच्छा

Welcome Covid free future to Earth
24/06/2021

Welcome Covid free future to Earth

Address

Manmad
423104

Telephone

+918087832635

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anmol Super Market, Manmad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Anmol Super Market, Manmad:

Share

Category