24/08/2020
नामांकित कंपनी साठी डिलिव्हरी बॉयस पाहीजेत. सर्व डिलिव्हरी हलक्या स्वरूपाची कागदपत्रे असतील . पनवेल, खारघर, आणि नेरुळ हे लोकेशन आहेत -
1) स्वतःची टू व्हिलर आणि ड्रायविंग लायसन्स
2) मोबाईल अँड्रॉइड
3) आधार कार्ड, पॅनकार्ड
वरील मजकूर गरजू लोकांपर्यंत पोहचवा. अधिक माहिती साठी कॉल करा 👉 9969329462