Arihant super shopee

Arihant super shopee Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Arihant super shopee, Shopping centre, Mumbai.

नमस्कार,आज बऱ्याच महिन्यांनी पुन्हा, डिलिव्हरी करण्यासाठी स्वतः डोंबिवली येथे आहे.मालवणी माणूस म्हणजे फक्त मालवणी भाषा च...
25/01/2022

नमस्कार,
आज बऱ्याच महिन्यांनी पुन्हा, डिलिव्हरी करण्यासाठी स्वतः डोंबिवली येथे आहे.

मालवणी माणूस म्हणजे फक्त मालवणी भाषा च नव्हे तर खास घरगुती आई आज्जी मावशी काकी आत्या आणि इतर वाडीतील लोकांकडून शिकलेले जेवणाचे धडे. आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे घरगुती मालवणी मसाला 🙂☺️👌👌😊😀. जो आम्ही भाज्या, आमट्या, निस्त्याक, कालवण सगळ्या मधे खुशाल वापरतो.

आज ह्याच मालवणी मसाल्याची डिलिव्हरी करण्याचा योग आला. खुप म्हणजे खुप छान वाटलं. फोनवर बोलणं आणि ग्राहकांना प्रत्यक्ष भेटणं यात बराच फरक आहे.

जितकं शक्य होईल तितके नियमाचे पालन करूनच आम्हीं कामं हाताळतोय. तुमचा लोभ आणि आशीर्वाद असू द्यात, हि विनंती 🙏🙂

#मालवणी #मालवणीमसाला #घरगुती #घरगुतीमसाला

मकर सक्रांतीच्या खुप शुभेच्छा. Happ Makar Sankrant.
15/01/2022

मकर सक्रांतीच्या खुप शुभेच्छा. Happ Makar Sankrant.

02/11/2021
धन्वंतरीची कृपादृष्टी तुमच्यावरसदैव राहो निरोगी, आरोग्यदायीजीवन आपणांस लाभो हीदिवाळी आपणांस सुखाची,समृद्धीची आणि भरभराटी...
02/11/2021

धन्वंतरीची कृपादृष्टी तुमच्यावर
सदैव राहो निरोगी, आरोग्यदायी
जीवन आपणांस लाभो ही
दिवाळी आपणांस सुखाची,
समृद्धीची आणि भरभराटीची
जावो धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏
May Goddess Lakshmi shower on you her immense blessings, enriching your lives with prosperity, happiness and joy on this Dhanteras. Happy Dhanteras 2021! May the occasion of Dhanteras bring along the most precious wealth for you and your family….
#2021 #दिवळीप्रदर्शन

दिवाळी साठी आम्हीं खास घेऊन आलो आहोत  घरगुती चवीचा फराळ.  आता घर बसल्या फक्त ऑर्डर करा आणि चविष्ट फराळाचा मनमुराद आनंद ल...
19/10/2021

दिवाळी साठी आम्हीं खास घेऊन आलो आहोत घरगुती चवीचा फराळ. आता घर बसल्या फक्त ऑर्डर करा आणि चविष्ट फराळाचा मनमुराद आनंद लुटा.

किंमत साधरण _ ३५० ते ५०० रूपये.

संपर्क._ 9158991441 / 7738951970

#मुलुंड #फेस्टिवल #दिवाळी #फराळ #ऑनलाईन #मुंबई

दसऱ्याच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏      #फेस्टिवल      #दसरा  #मुलुंड
15/10/2021

दसऱ्याच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏

#फेस्टिवल #दसरा #मुलुंड

श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 गणपती बाप्पा मोरयाWe wish you a very Happy Ganeshotsav. Ganapti Bappa Moraya. #...
10/09/2021

श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 गणपती बाप्पा मोरया
We wish you a very Happy Ganeshotsav. Ganapti Bappa Moraya.

#2021

09/09/2021

Address

Mumbai
400081

Alerts

Be the first to know and let us send you an email when Arihant super shopee posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share