Athshri Foods

Athshri Foods The one and only stop for products made and grown in Konkan, delivered right at your doorsteps. Do g

Ready to couriered. ATHSHRI FOODS.
04/11/2023

Ready to couriered.
ATHSHRI FOODS.

Gharguti faral
03/11/2023

Gharguti faral

पातळ पोहे चिवडा.
03/11/2023

पातळ पोहे चिवडा.

03/11/2023
Back to basics...Canarar bank retirement party order of 25 people...completed successfully.Thank you Anjali madam.To ord...
22/07/2022

Back to basics...
Canarar bank retirement party order of 25 people...completed successfully.
Thank you Anjali madam.
To order for such events pl call on 8286350308

12/04/2022

*श्री स्वामी समर्थ*
Athshri foods
# देवगड हापूस


फळांचा राजा आंबा, आंब्यांचा राजा हापूस आंबा.

आम्ही आता येतच राहू जगप्रसिध्द देवगड हापूस आंबा नैसर्गिकरीत्या पिकवलेला..
वैशिष्ट्य :
* आंब्याच रंग पिवळसर केशरी असतो.
* आंब्याची साल पातळ असते.
* आंब्याची चव अप्रतिम असते.
* आंब्याला खुप छान सुगंध असतो.

खालील पॅकिंग मध्ये उपलब्ध:
₹5050 /- १ पेटी
4डझन (251-300gm)
5 डझन (201-250gm)
6 डझन (170-200gm)

₹२400/- १ पेटी पॅकिंग खालील प्रमाणे
२डझन (251-300gm)
२.५डझन (201-250gm)
३ डझन (170-200gm)

Delivery : १७ एप्रिल २०२२

Payment: १००% Advance तरच ऑर्डर ग्राह्य धरली जाईल

आजच बुक करा तुमची ऑर्डर * संजना 97574 06558 नंबरवर

Athshri foods.पाचकळशी पाठारे प्रभू घरगुती डंका वर बनवलेला मसाला. सर्व प्रकारचे गरम मसाले वापरून बनवलेला.चला तर मग एकदा व...
15/02/2022

Athshri foods.
पाचकळशी पाठारे प्रभू घरगुती डंका वर बनवलेला मसाला. सर्व प्रकारचे गरम मसाले वापरून बनवलेला.
चला तर मग एकदा वापरून बघा.
Pl call 8286350308

Athshri  foods5kg   M.P.Siroh...350 rsDelivery to Andheri.west...Andheri  e.
23/01/2022

Athshri foods
5kg M.P.Siroh...350 rs
Delivery to Andheri.west...Andheri e.

ब्रँडेड पीठ आणि घरगुती पीठ* आजकाल बरेच जण ब्रँडेड पिठं घेतात ते स्वस्त आणि सहज मिळतात त्यामुळे बऱ्याच लोकांचा कल ते घेण्...
18/01/2022

ब्रँडेड पीठ आणि घरगुती पीठ*

आजकाल बरेच जण ब्रँडेड पिठं घेतात ते स्वस्त आणि सहज मिळतात त्यामुळे बऱ्याच लोकांचा कल ते घेण्याकडे असतो. आम्ही पण ते वापरायचो आणि बऱ्याच वेळा विचार केला की या
पिठात किडे का होत नाहीत? हे प्रश्न आपल्याला कधी न कधी पडला असेल परंतु आपण या कडे जास्त लक्ष दिले नसेल.

आपण एक प्रयोग करा की गव्हाचे पीठ दळून आपण ते 3 महिन्यांपर्यंत संचयित करण्याचा प्रयत्न करा,पिठात किडे होणे नैसर्गिक आहे, आपण पीठ ठेवू शकणार नाही.

मग हे मोठे ब्रँड पीठ ठेवण्यास सक्षम कसे आहेत? ही विचार करण्यासारखी बाब आहे.

एक रसायन आहे:
बेंझोयल्पर ऑक्साईड, ज्याला 'फ्लोअर इंप्रूव्हर' म्हणून देखील ओळखले जाते. त्याची परवानगी मर्यादा 4 मिलीग्राम आहे,परंतु पीठ तयार करणार्‍या *कंपन्या 400 मिलीग्रामपर्यंत* ढकलतात.(जसे मॅगी मध्ये प्रमाणापेक्षा जास्त सिसे नावाचे तत्व सापडले होते.)

कारण काय आहे? पीठ खराब होण्यापासून दीर्घकालीन संरक्षण. यामुळे अनेक रोगांना निमंत्रण देणे आहे, बऱ्याच संशोधनानंतर अनेक ग्राहकाना मूत्रपिंडचे विकार, घशाचे आजार या मुळे जडले गेले आहेत तसे सिद्ध झाले आहे
या सगळ्यामुळे आम्ही उच्च प्रतीचे धान्य शेतकऱ्याकडून खरेदी करून, पूर्णतः नैसर्गिक पद्धतीने, सुरक्षित वातावरणात, कसलेही रासायनिक प्रक्रिया न करता पिठं तयार करतो आणि अनेक लोकांनी ती आवडली अशी आम्हाला पावती दिली आहे.

शास्त्रानुसार पिठाची वापरण्यास योग्य वेळ

√ थंड दिवसात 30-83 दिवस
√ उन्हाळ्यात 30-42 दिवस
√ पावसाळ्यात 25-35 दिवस नमूद केले गेले आहेत.

*ताजी पिठं वापरा आणि निरोगी रहा*
*आपलं कुटुंब सुरक्षित ठेवा
*एम पी सिहोर गहू पीठ* ₹.५५/-किलो
*ज्वारी पीठ* ₹.९०/- किलो
*बाजरी पीठ* ₹.80/- किलो
*तांदूळ पीठ* ₹.७०/- किलो
*नाचणी पीठ* ₹.१००/- किलो
*बेसन* ₹.१२०/- किलो
📱8286350308

आपली ऑर्डर आजच नोंदवा..

अथश्री फुड स चा घरगुती मालवणी मसाला. सतरा प्रकारचे गरम मसाले मिक्स करून  वाटलेला घरगुती मालवणी मसाला .जो तुम्ही व्हेज नॉ...
15/01/2022

अथश्री फुड स चा घरगुती मालवणी मसाला. सतरा प्रकारचे गरम मसाले मिक्स करून वाटलेला घरगुती मालवणी मसाला .जो तुम्ही व्हेज नॉनव्हेज दोन्हीसाठी वापरू शकता. तसेच अथश्री मिरची पावडर, हळद, गरम मसाला ,गोडा मसाला ही ऑर्डर प्रमाणे मिळेल. एकदा वापरून खात्री करून घ्या नक्कीच आवडेल. 8286250308

अथश्री फुड स चा घरगुती मालवणी मसाला. सतरा प्रकारचे गरम मसाले मिक्स करून  वाटलेला घरगुती मालवणी मसाला .जो तुम्ही व्हेज नॉ...
15/01/2022

अथश्री फुड स चा घरगुती मालवणी मसाला. सतरा प्रकारचे गरम मसाले मिक्स करून वाटलेला घरगुती मालवणी मसाला .जो तुम्ही व्हेज नॉनव्हेज दोन्हीसाठी वापरू शकता. तसेच अथश्री मिरची पावडर, हळद, गरम मसाला ,गोडा मसाला ही ऑर्डर प्रमाणे मिळेल. एकदा वापरून खात्री करून घ्या नक्कीच आवडेल. 8286250308.

Address

Mumbai
400092

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm

Telephone

+918286350308

Alerts

Be the first to know and let us send you an email when Athshri Foods posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Athshri Foods:

Share