Vimal Collection

Vimal Collection WeRmore distributor and Health Coach

29/05/2026

स्वतःच्या स्वप्नांसाठी लढणारी स्त्री कधीच कमकुवत नसते…
ती प्रत्येक संकटाला सामोरी जाऊन स्वतःची नवी ओळख निर्माण करते.

Network Marketing हे फक्त काम नाही,
तर स्वतःला Strong, Independent आणि Successful बनवण्याची एक संधी आहे. ✨

इथे संघर्ष आहे, मेहनत आहे, पण त्याचबरोबर
मोठी स्वप्नं पूर्ण करण्याची ताकदही आहे.
कारण जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर
प्रत्येक स्त्री स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करू शकते. 👑🔥

Menstrual Hygiene Day निमित्त आज ( 28 मे  2026) आपण प्रत्येकाने जास्तीत जास्त महिलांना Menstrual Hygiene बद्दल जागरूक कर...
28/05/2026

Menstrual Hygiene Day निमित्त आज ( 28 मे 2026) आपण प्रत्येकाने जास्तीत जास्त महिलांना Menstrual Hygiene बद्दल जागरूक करूया. ✨

Prowings Pad आणि Proliner चे फायदे प्रत्येक महिलेला समजावून सांगूया.
ज्यांनी अजूनही Prowings आणि Proliner ची जादू अनुभवलेली नाही, त्यांच्यापर्यंत ही योग्य माहिती पोहोचवूया. 💖

योग्य स्वच्छता, योग्य माहिती आणि योग्य काळजी यामुळे अनेक आजारांपासून संरक्षण मिळू शकते.
चला, आपल्या “गर्भाशयाचा Cancer मुक्त भारत” या मिशनमध्ये अधिकाधिक महिलांना सहभागी करून घेऊया आणि आरोग्यदायी भविष्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया. 🇮🇳✨


16/08/2025
24/07/2024

*तू कुठे काय करते हे ऐकण्यापेक्षा तू जे काम करते त्याचा आम्हाला अभिमान वाटतो हे ऐकण्यासाठी काही तरी वेगळं करा.*
*स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. आणि या साठी best Platform म्हणजे WeRmore*💯💖
ज्यांना कोणाला स्वतःचे आरोग्य चांगले ठेवायचे आहे तसेच ज्यांना आरोग्यासोबत दर आठवड्याला चांगले इन्कम घेऊन खूप सारे आशीर्वाद पण मिळवायचे आहेत त्यांनी अधिक माहितीसाठी मला कॉन्टॅक्ट करा किंवा WhatsApp msg करा तसेच custumer feedback साठी तुम्ही खाली दिलेल्या blue लिंक वर क्लिक करून ग्रुप पण जॉईन करू शकता 👇

https://chat.whatsapp.com/BeNrgQBcqNc9CvaspnsRdn


Wermore Vimal Satpute

👉व्यवसाय संधी 🤗👍शारीरिक दृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी सर्वांसाठी 👉आज बरेचशे युवती सुशिक्षित आहेत👉 पण नोक...
11/07/2024

👉व्यवसाय संधी 🤗
👍शारीरिक दृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी सर्वांसाठी
👉आज बरेचशे युवती सुशिक्षित आहेत👉 पण नोकरी मिळत नसल्याने घरात बसून आहे.🥹अशा खूप महिला वर्ग घरातुन काम करण्यासाठी उत्सुक आहे🥰☝️ पण योग्य संधी त्यांच्या कडे नाही🥺,अशा अनेक जणांसाठी आज सुवर्णसंधी आहे🤩 स्वतः चा व्यवसाय सुरू करून इन्कम व सन्मान मिळविण्याची...🤗🫰💸💸💸💸💸💸
🫰तुमच्या कडे जिद्द आणि आत्मविश्वास ✊असेल तर या संधीचा फायदा घेऊन स्वतः चे एक अनोखे विश्व निर्माण करू शकता🤟👍🤝
अधिक माहितीसाठी मला कमेंट करा 'Yes' म्हणून ✓

20/06/2024

तुम्हाला पण स्वतःचे आरोग्य सांभाळून दुसऱ्यांचे आरोग्य चांगले करून अनेक आशीर्वादासोबत माझ्यासारखे दर आठवड्याला छान income घ्यायचे असेल तर मला WhatsApp msg करा 9969040911 यात वयाची किंवा शिक्षणाची कोणतीही अट नाही Ledis किंवा Gents कोणीही हा buisness करू शकतात संपूर्ण माहितीसाठी खालील WhatsApp ग्रूपसुद्धा जॉईन करू शकता तसेच कमेंट बॉक्स मध्ये Yes पण typ करू शकतात messanger वर details भेटतील🙏🏻😊

https://chat.whatsapp.com/BeNrgQBcqNc9CvaspnsRdn

24/05/2024

*तू कुठे काय करते हे ऐकण्यापेक्षा तू जे काम करते त्याचा आम्हाला अभिमान वाटतो हे ऐकण्यासाठी काही तरी वेगळं करा.*
*स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. आणि या साठी best Platform म्हणजे WeRmore*💯💖
*ज्यांना आरोग्यासोबत चांगले इन्कम घेऊन खूप सारे आशीर्वाद पण मिळवायचे आहेत त्यांनी अधिक माहितीसाठी मला कॉन्टॅक्ट करा किंवा WhatsApp msg करा तसेच custumer feedback साठी तुम्ही खाली दिलेल्या blue लिंक वर क्लिक करून ग्रुप पण जॉईन करू शकता* 👇

https://chat.whatsapp.com/BeNrgQBcqNc9CvaspnsRdn

Address

L. T. MARG
Mumbai

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm

Telephone

+919969040911

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vimal Collection posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share