15/02/2025
Paithani Gudi saree stitching video I पैठणी-खण गुढी साडी |गुढी वस्त्र|DIY Gudi Padwa Readymade Saree
https://youtu.be/xHgrdkPSJks
🗣️NEW DESIGN🗣️
🥻पैठणी-खण गुढी साडी🥻
🌸 परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम 🌸
🎨 पैठणी आणि रेशीम खण कापडाच्या गुढीच्या पारंपरिक वस्त्रात सुंदर रंगांची निवडक रेंज
🪔 मागच्या बाजूस एक पॉकेट आहे, ज्यात काठी सहजपणे अडकवता येते.
🌿 दोरीमध्ये हार, गाठी, लिंबाची पाने ठेवून सोप्या पद्धतीने गुढी बांधता येते.
✅ आजच्या ऑफिसच्या घाईत अतिशय कमी वेळात आपल्या सांस्कृतिक परंपरेला जपा!
📏 उंची = ३६ इंच
📏 घेर = ४० इंच
गुढी वस्त्र / Gudi Vastra
🗣️NEW DESIGN🗣️🥻पैठणी-खण गुढी साडी🥻🌸 परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम 🌸🎨 पैठणी आणि रेशीम खण कापडाच्या गुढीच्या पारंप...