Shree Swami Samarth - Merchandise Store

Shree Swami Samarth - Merchandise Store Gifts Available with Shree Swami Samarth Branding

22/12/2022

श्री स्वामी समर्थ 🙏

खास स्वामी भक्तांसाठी सादर करीत आहोत "विशेष 3 इन 1 आशीर्वाद पेन"

या मध्ये मल्टी कलर चेंजीग मोड वर एलईडी लाईट मध्ये ब्रॅण्डिंग केली आहे. (व्हिडीओ प्रमाणे श्री स्वामी समर्थ नावाची. आपल्या निवडी नुसार इतरही ब्रॅण्डिंग होईल) हे प्रीमियम क्वालिटीचे बॉल पेन आहे. पेनाच्या वरील बाजूस स्टाईलस दिला आहे त्यामुळे मोबाईल टच स्क्रीन ऑपरेट करता येतो. पेन काळ्या, निळ्या, लाल रंगामध्ये उपलब्ध आहे. पेनाची रिफील मात्र निळीच असेल.

पेन बुकिंग साठी किमान 50 पीस ची ऑर्डर लागेल. पेनाचा दर 99/- असा आहे. भारत भर कुरिअर मार्फत डिलिव्हरी मिळेल. 100+ क्वांटिटी असल्यास डिलिव्हरी फ्री मिळेल.

बुकिंग करण्यासाठी आपले नाव, नंबर आणि पत्ता मेसेज करा किंवा व्हॉट्सअप करा 9967666270 या नंबर वर. सेम नंबर वर Gpay/Paytm करू शकता.

आमचे इतर उत्पादन बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा :
https://gostore.app/ketancorporategift

कृपया ही पोस्ट सर्व स्वामी भक्तांना शेअर करा.

Address

Thane
Mumbai
400605

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Swami Samarth - Merchandise Store posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shree Swami Samarth - Merchandise Store:

Share

Category